एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
MI vs SRH IPL 2023 : मुंबई आणि हैदराबाद यांच्यात रणसंग्राम, कोण मारणार बाजी?
IPL 2023 Match 25 : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.
![IPL 2023 Match 25 : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/a6b04c185579682e9f742861be06aeca1681796932190251_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MI vs SRH, IPL 2023 Live:
1/9
![MI vs SRH Match Preview : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील रोमांचक सामना मंगळवारी, 18 एप्रिल रोजी मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/1381466149a8087c3794b2d2356c21157278d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MI vs SRH Match Preview : आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामातील रोमांचक सामना मंगळवारी, 18 एप्रिल रोजी मुंबई आणि हैदराबाद (SRH vs MI) यांच्यात पाहायला मिळणार आहे.
2/9
![हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमधील 25 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मुंबई इंडियन्स (MI) संघाविरुद्ध लढत पाहायला मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/95bde3e2231b5b4a03d44d42c124784cef222.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलमधील 25 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाची मुंबई इंडियन्स (MI) संघाविरुद्ध लढत पाहायला मिळेल.
3/9
![दोन्ही संघ त्यांचे मागील दोन सामने जिंकून या सामन्यात विजयाच्या हॅटट्रिकसाठी उतरणरा आहे. कोणता संघ विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/1cbcd9b545438641d5d5c8b073e4e99c3175a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही संघ त्यांचे मागील दोन सामने जिंकून या सामन्यात विजयाच्या हॅटट्रिकसाठी उतरणरा आहे. कोणता संघ विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करेल हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
4/9
![मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सलग पराभवांसह त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली. पण, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळून संघाने पुनरागमन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/9e3226ace735ff721313a0a48afc754d70565.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सलग पराभवांसह त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली. पण, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध विजय मिळून संघाने पुनरागमन केलं.
5/9
![image 6](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/3da216e83313cc5e46db553af45a79b7bd040.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 6
6/9
![दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पहिले दोन सामने गमावले पण त्यानंतरच्या सामन्यात पुनरागमन करत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पहिले दोन सामने गमावले पण त्यानंतरच्या सामन्यात पुनरागमन करत पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला.
7/9
![दोन्ही संघांनी पुन्हा एकदा विजयी पथावर असल्यामुळे आजचा सामना फारच रोमांचक होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये मुंबई इंडियन्स संघ आठव्या स्थानावर आहे तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत झेप घेता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/18/b507f7b6cf4d017adc177e770cf9a867b954e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही संघांनी पुन्हा एकदा विजयी पथावर असल्यामुळे आजचा सामना फारच रोमांचक होणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेमध्ये मुंबई इंडियन्स संघ आठव्या स्थानावर आहे तर सनरायझर्स हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सामना जिंकून दोन्ही संघांना गुणतालिकेत झेप घेता येईल.
8/9
![इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई (MI) आणि हैदराबाद (SRH) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 19 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई संघाचं पारड जड दिसून आलं आहे.
9/9
![मुंबईने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईने 19 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published at : 18 Apr 2023 06:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion