एक्स्प्लोर

KKR vs SRH, IPL 2023 : कोलकाताची हैदराबादवर मात, रोमांचक सामन्यात पाच धावांनी विजय

IPL 2023, KKR vs SRH : आयपीएल 2023 मधील 37 व्या सामन्यात झालेल्या रोमांचक लढतीत कोलकाता संघाने हैदराबादचा पाच धावांनी पराभव केला.

IPL 2023 KKR vs SRH

1/10
कोलकात्याने दिलेले १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाने  २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १६६ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून कर्णधार एडन मार्करम याने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली.

2/10
कोलकात्याने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात सरासरी झाली. २९ धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल १८ धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर लगेच अभिषेक शर्मा यानेही विकेट फेकली.

3/10
अभिषेक शर्मा याने नऊ धावांची खेळी केली. राहुल त्रिपाठीलाही इम्पॅक्ट पाडता आला नाही. राहुल त्रिपाठी याने ९ चेंडूत २० धावांची खेळी केली. पावरप्लेमध्ये हैदराबाद संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. हॅरी ब्रूक याला तर खातेही उघडता आले नाही.

4/10
हैदराबादच्या ब्रूक याने कोलकात्याविरोधात मागील सामन्यात शतकी खेळी केली होती. ब्रूक याला आता भोपळाही फोडता आला नाही. अडचणीत सापडलेल्या हैदराबाद संघाला सावरण्यासाठी कर्णधार एडन मार्करम सरसावला.

5/10
एडन मार्करम आणि हेनरिक कालसन यांनी हैदराबादचा डाव सावरला. दोघांनीही सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप धारण केले.  दोघांनी अर्धशतकी भागिदारी करत हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या. पण शार्दूल ठाकूर याने ही जोडी फोडत कोलकात्याला सामन्यात आणले.

6/10
हेनरिक कालसेन याने २० चेंडूत झटपट ३६ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि एक चौकार लगावला. एडन मार्करम याने संयमी फलंदाजी करत ४० चेंडूत ४१ धावांचे योगदान दिले. या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आली नाही.

7/10
अब्दुल समद याने १८ चेंडूत २१ धावांची खेळी करत प्रभावी कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.  मार्को जानसन याने एका धावेची खेळी केली. भुवनेश्वर कुमार पाच धावांर नाबाद राहिला.

8/10
कोलकात्याकडून शार्दूल ठाकूर आणि वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. हर्षित राणा , आंद्रे रसेल, अनुकूल रॉय आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

9/10
कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या खेळीच्या बळावर कोलकात्याने नऊ विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली.

10/10
कोलकात्याची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. रिंकू आणि राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूने ४६ तर राणा याने ४२ धावांचे योगदान दिले.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच

Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget