एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL 2023 : बंगळुरु हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, संघासाठी अनलकी! ही जर्सी घालण्याचं कारण माहितंय?
IPL 2023 : बंगळुरु हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, संघासाठी अनलकी! ही जर्सी घालण्याचं कारण माहितंय?
![IPL 2023 : बंगळुरु हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरणार, संघासाठी अनलकी! ही जर्सी घालण्याचं कारण माहितंय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/da87eb5af9c065484bb7057471279ea11682237983367322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
RCB vs RR IPL 2023 | RCB Green Jersey | IPL 2023
1/9
![IPL 2023 RCB Green Jersey : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660235f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IPL 2023 RCB Green Jersey : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे.
2/9
![बंगळुरुच्या घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबी हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. आजचा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/8cda81fc7ad906927144235dda5fdf1524613.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बंगळुरुच्या घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात आरसीबी हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. आजचा सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर होणार आहे.
3/9
![राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यातन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/18e2999891374a475d0687ca9f989d8348919.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या आजच्या सामन्यातन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ हिरव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे.
4/9
![सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/032b2cc936860b03048302d991c3498f1f4f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर आरसीबीच्या ग्रीन जर्सीचे फोटो व्हायरल झाले आहेत. या ग्रीन जर्सीमध्ये विराट कोहली, फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक दिसत आहेत.
5/9
![आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/30e62fddc14c05988b44e7c02788e187f6c84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीची ग्रीन जर्सी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे.
6/9
![आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/ae566253288191ce5d879e51dae1d8c3fec76.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबी 23 एप्रिल रोजी एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर ग्रीन जर्सी परिधान करुन मैदानात उतरणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
7/9
![पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccf630c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ एका सामन्यात ही हिरवी जर्सी परिधान करतात. यंदाही आरसीबी ही परंपरा कायम राखणार आहे.
8/9
![दरम्यान, ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/9414a8f5b810972c3c9a0e2860c07532d1f0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, ग्रीन जर्सीमध्ये त्यांना पराभवाचाच सामना जास्त करावा लागत आहे. ग्रीन जर्सी आरसीबीसीठी अनलकी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतं.
9/9
![आरसीबीने हिरवी जर्सी घालून खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. फक्त दोन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला असून एका सामना ड्रॉ झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/62bf1edb36141f114521ec4bb41755791758f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरसीबीने हिरवी जर्सी घालून खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. फक्त दोन सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला असून एका सामना ड्रॉ झाला.
Published at : 23 Apr 2023 02:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)