एक्स्प्लोर
Mohit Sharma in IPL : तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरागमन, मोहित शर्माची आयपीएलमध्ये 'शंभर नंबरी' कामगिरी
Mohit Sharma 100 Wickets in IPL : इंडियन प्रीमियर लीगमधील तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरामन करत मोहित शर्मानं शंभर नंबरी कामगिरी केली आहे.
Mohit Sharma in IPL 2023 | GT vs DC
1/10

मोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 विकेट घेतल्या आहेत. 02 मे रोजी पार पडलेल्या गुजरात विरुद्ध दिल्ली (GT vs DC) सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावे केला.
2/10

आयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम नोंदवला आहे.
Published at : 03 May 2023 12:51 PM (IST)
आणखी पाहा























