एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023, CSK vs KKR : चेन्नई आणि कोलकाता आमने-सामने, सामन्याआधी दोन्ही संघांचा सराव
CSK vs KKR IPL 2023 Match 33 : आयपीएलमध्ये आज, चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.
![CSK vs KKR IPL 2023 Match 33 : आयपीएलमध्ये आज, चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/8021d9ece82a7d1a0c0883a020cc95bf1682240452751322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
CSK vs KKR IPL 2023 Match 33
1/9
![आज कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर (Eden Gardens Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/d1c72d3d74b6350e58ccca904cf0d65995065.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर (Eden Gardens Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे.
2/9
![सामन्याआधी दोन्ही संघ जोरदार सराव करताना दिसत आहे. याचे सरावादरम्यानचे फोटोही समोर आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/300dbfae337ac3feae940f81cba1a54444100.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सामन्याआधी दोन्ही संघ जोरदार सराव करताना दिसत आहे. याचे सरावादरम्यानचे फोटोही समोर आले आहेत.
3/9
![कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डनवर आज चेन्नई संघाची कसोटी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/cddba211e2ad817ea8a7ada6629345be8089d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डनवर आज चेन्नई संघाची कसोटी आहे.
4/9
![कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या क्रमांकावर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/707828b17915db5abf5bda51969642a6eb40e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या क्रमांकावर आहे.
5/9
![आजचा सामना जिंकून कोलकाता आणि चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/7e9a6196229f2b8d129c1457e896e5a959e92.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आजचा सामना जिंकून कोलकाता आणि चेन्नई पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील.
6/9
![चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर आजच्या मैदानात उतरत आहेत. चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील हैदराबद संघाचा पराभव केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/eb65353a4debbfe7c7349cc9074b2ec9248ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई सुपर किंग्स घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या विजयानंतर आजच्या मैदानात उतरत आहेत. चेन्नई संघाने शेवटच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील हैदराबद संघाचा पराभव केला.
7/9
![दुसरीकडे, कोलकाता संघाला मागील सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सकडून मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/6f60d10a498a69fb9a6cb3543278725914cd5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरीकडे, कोलकाता संघाला मागील सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सकडून मागील सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.
8/9
![इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/9fa92adebc0c84616530fbecac9137e172b77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये चेन्नई (CSK) आणि कोलकाता (KKR) या संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं पारड जड आहे.
9/9
![चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/23/bd8805006acfafcbf63cbd17898d65ee5fe93.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेन्नई संघाने 27 पैकी 17 सामने जिंकले असून कोलकाता संघाला फक्त 9 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published at : 23 Apr 2023 02:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)