एक्स्प्लोर

IPL Auction 2022 : आयपीएलच्या महालिलावात आर्यन खान, सुहाना खानसोबत असलेली 'ही' तरुणी आहे प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, पाहा फोटो

जाह्नवी मेहता

1/8
यंदाच्या आयपीएलमध्ये केकेआरकडून लिलावादरम्यान शाहरुखच्या जागी त्याचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना बसलेली होती. या दोघांसोबत जाह्नवी मेहता ही देखील बसली होती. ही जाह्नवी म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावलाची मुलगी. (P.C. Instagram)

2/8
जाह्नवी सिनेसृष्टीपासून दूर असली तरी दरवर्षी आयपीएल लिलाव आणि सामन्यांदरम्यान सक्रिय दिसते. (P.C. Instagram)

3/8
नुकतेच केकेआरने त्यांच्या इन्स्टाग्रामवर जाह्नवीचे फोटो शेअर केले आहेत. 21 फेब्रुवारीला तिचा वाढदिवस झाला त्यादिवशी केकेआरने तिचे फोटो शेअर केले आहेत.(P.C. Instagram)

4/8
जाह्नवी इन्स्टाग्रावर अधिक अॅक्टिव्ह नसून तिने काहीच फोटो शेअर केले आहेत. यातील हा तिचा आणि आई जुहीचा फोटोही तिने शेअर केला आहे. (P.C. Instagram)

5/8
जाह्नवीने परदेशात तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. (P.C. Instagram)

6/8
आयपीएलच्या लिलावात आणि सामन्यादरम्यान जाह्नवी कायम हजेरी लावते.(P.C. Instagram)

7/8
केकेआरच्या मालकी हक्कात जुहीचाही वाटा असल्याने जाह्नवी केकेआरला चीअर करण्यासाठी मैदानात दिसते. (P.C. Instagram)

8/8
जाह्नवी अत्यंत साधं राहणीमान जगत असल्याचं तिच्याकडे पाहून कळून येतं. (P.C. Instagram)

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय

प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपाने केली तक्रार; ऐन निवडणुकीत कोंडीत पकडलं

Madhuri Dixit : 'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर

for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP Candidate Loksabha: पूनम महाजन यांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारीPm Narendra Modi Rally Kolhapur : कोल्हापुरात मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोलSharad Pawar : शशिकांत शिंदेंना अटक केली तर संघर्ष उभा करणार, शरद पवारांचा इशारा ABP MajhaUjjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपाने केली तक्रार; ऐन निवडणुकीत कोंडीत पकडलं
प्रणिती शिंदेंच्या अडचणीत वाढ, भाजपाने केली तक्रार; ऐन निवडणुकीत कोंडीत पकडलं
Madhuri Dixit : 'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 

''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल

Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Embed widget