एक्स्प्लोर
In Pics : जसप्रीत बुमराहचं नाही; तर या क्रिकेटपटूंनी देखील केलं आहे स्पोर्ट्स अँकर्ससोबत लग्न
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/3af66e2c8362217f159ec9ced60d68fb_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jasprit bumrah and wife
1/5
![क्रिकेट जगतातील काही खेळाडूंनी प्रेमविवाह हा थेट क्रिकेटचं अँकरिंग करणाऱ्या मुलींशीच केला आहे. यातील एक उदाहरण म्हणजे भारताचा सध्याचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहने संजना गणेशनसोबत 2021 मध्ये लग्न केलं असून 2019 च्या विश्वचषकात त्यांच्यात ओळख झाली. ज्यानंतर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/156005c5baf40ff51a327f1c34f2975b56c1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेट जगतातील काही खेळाडूंनी प्रेमविवाह हा थेट क्रिकेटचं अँकरिंग करणाऱ्या मुलींशीच केला आहे. यातील एक उदाहरण म्हणजे भारताचा सध्याचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह. बुमराहने संजना गणेशनसोबत 2021 मध्ये लग्न केलं असून 2019 च्या विश्वचषकात त्यांच्यात ओळख झाली. ज्यानंतर त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि पुढे जाऊन त्यांनी लग्न केलं.
2/5
![आणखी एक भारतीय खेळाडू म्हणजे स्टुवर्ट बिन्नी. स्टुअर्ट बिन्नी याने स्पोर्ट्स अँकर मयंती लांगरसोबत 2012 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांची भेट इंडियन क्रिकेट लीगच्या (ICL) एका सामन्यादरम्यान झाली होती. ज्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/d0096ec6c83575373e3a21d129ff8fefe7380.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आणखी एक भारतीय खेळाडू म्हणजे स्टुवर्ट बिन्नी. स्टुअर्ट बिन्नी याने स्पोर्ट्स अँकर मयंती लांगरसोबत 2012 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांची भेट इंडियन क्रिकेट लीगच्या (ICL) एका सामन्यादरम्यान झाली होती. ज्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं.
3/5
![या यादीत असणाऱ्या परदेशी खेळाडूंचा विचार करता शेन वॉट्सनने ली वॉटसनशी लग्न केलं आहे. ऑस्ट्रेलियाचं हे 'गोल्डन कपल' म्हणून ओळखलं जातं. 2006 साली दोघांनी डेटिंग सुरु केली. ज्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यांनी 2010 साली लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800919e1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत असणाऱ्या परदेशी खेळाडूंचा विचार करता शेन वॉट्सनने ली वॉटसनशी लग्न केलं आहे. ऑस्ट्रेलियाचं हे 'गोल्डन कपल' म्हणून ओळखलं जातं. 2006 साली दोघांनी डेटिंग सुरु केली. ज्यानंतर त्यांच्यात प्रेम झालं आणि त्यांनी 2010 साली लग्न केलं.
4/5
![न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने देखील लौरा मॅकगोल्ड्रिकसोबत लग्न केलं 2014 मध्ये लग्न केलं. लौरा ही स्पोर्ट्स अँकर असण्यासह अभिनेत्री देखील आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9cf6bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने देखील लौरा मॅकगोल्ड्रिकसोबत लग्न केलं 2014 मध्ये लग्न केलं. लौरा ही स्पोर्ट्स अँकर असण्यासह अभिनेत्री देखील आहे.
5/5
![ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर बेन कटिंग यानेही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर एरिन हॉलंडसोबत लग्न केलं असून तिने ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये अँकरिंग केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/04/032b2cc936860b03048302d991c3498f45213.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर बेन कटिंग यानेही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर एरिन हॉलंडसोबत लग्न केलं असून तिने ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये अँकरिंग केलं आहे.
Published at : 05 May 2022 12:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)