एक्स्प्लोर
जोस बटलरची फिल्मी लव्हस्टोरी
jos buttler
1/6

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आज आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये अटीतटीची लढाई होईल... या निर्णायक सामन्यात जोस बटलर पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी करण्यास सज्ज झालाया...याच जोस बटलरची लव्ह स्टोरी एकाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आहे.
2/6

बटलरची पत्नी लुइसने एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची लव्हस्टोरी शाळेत असताना सुरु झाली.. 14 वर्षांपासून ते दोघे चांगले मित्र होते.. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले.. काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न केले. बटलर म्हणाला होता की, पत्नी लुइस शाळेत असताना खूप ढ होती. माझा होमवर्क कॉपी करत होती.. यामध्ये दोघांमध्ये मैत्री वाढली..त्याचं रुपांतर प्रेमात जाले... बटलर म्हणाला की, 15 व्या वर्षांपासून लुईसला पत्नी म्हणून बोलवत होतो. हे ऐकून लुईस लाजत होती.
Published at : 29 May 2022 08:26 PM (IST)
आणखी पाहा























