एक्स्प्लोर

IPL 2023 : दिल्लीचे मनोबल वाढवण्यासाठी ऋषभ पंत पोहचला बेंगलोरला

आरसीबीविरोधातील सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघासोबत ऋषभ पंत

Rishabh Pant

1/6
डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्लीला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत दिल्लीला चार पराभवाचा सामना करावा लागला. आज आरसीबीबरोबर दिल्लीची लढत होणार आहे. त्यापूर्वी संघाचे मनोबल वाढवण्यासाठी पंत मैदानात उतरला..

2/6
होय ऋषभ पंत  दिल्लीवरुन थेट बंगोलराला पोहचलाय.

3/6
ऋषभ पंत चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षण शिबिरात दिसला.

4/6
आरसीबीविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पंतने संघाला प्रोत्साहन दिले..

5/6
त्याशिवाय पंतने त्याच्या रिकव्हरीशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या.

6/6
रिकव्हरीबद्दल पंत म्हणाला की, मी बरा होत आहे आणि प्रत्येक नवीन दिवसाबरोबर तो बरा होत आहे. मी येथे एनसीएसाठी आलो आहे आणि दिल्ली कॅपिटल्स संघ देखील येथे उपस्थित आहे म्हणून मी संघाला भेटायला आलो. मला माझ्या सहकाऱ्यांसोबत राहून आनंद झाला. मी हे सर्व मिस करत होतो. मी मनापासून आणि आत्म्याने संघाशी जोडलेला आहे. संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सलग चार पराभवांनंतर स्पर्धेत स्वतःला कायम ठेवण्यासाठी दिल्ली संघाला आरसीबीविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅपCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दShrikant Shinde on Dombivali Blast : डोंबिवली MIDC मध्ये स्फोट, श्रीकांत शिंदे घटनास्थळी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्राचा म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप

Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध

SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला

Embed widget