एक्स्प्लोर

Budget 2025 : गुड न्यूज, 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार? अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता

Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून सादर केला जाणार आहे. याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर करणार आहेत. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून कोणत्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नोकरदारांचं देखील अर्थसंकल्पातील निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. प्राप्तिकराच्या कररचनेत म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅब्स (Income Tax Slab) आणि रिबेट संदर्भात काही घोषणा होते का याकडे देखील पगारदारांचं लक्ष लागलं आहे. केंद्र सरकार 2025-26 च्या अर्थसंकल्पात 10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेऊ शकते, असं वृत्त आहे. यासंदर्भातील वृत्त बिझनेस स्टँडर्डनं दिलं आहे. 

केंद्र सरकार टॅक्स रिजीममध्ये मोठे बदल करुन  10 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करु शकतं, अशी शक्यता आहे. याशिवाय 15 लाख रुपये  ते 20 लाख रुपये यादरम्यानच्या उत्पन्नावर 25 टक्क्यांच्या कर लावू शकतं, अशी शक्यता आहे. केंद्र सरकार या दोन पर्यायांवर विचार करत असल्याची माहिती आहे. सध्या 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के प्राप्तिकर आकारला जातो. 

केंद्र सरकारकडून 10 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आणि  15 लाख  ते 20 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 25 टक्के कर आकारण्याबाबत विचार सुरु आहे. केंद्र सरकारनं या प्रकारचा निर्णय घेतल्यास त्यांना 50 हजार कोटी ते 1 लाख कोटी रुपयांपर्यंतचा महसूल गमवावा लागू शकतो. शहरातील नागरिकांची क्रयशक्ती वाढावी आणि आर्थिक प्रगतीचा किंवा जीडीपीच्या वाढीचा जो वेग मंदावला आहे, त्याला वेग मिळावा म्हणून हा निर्णय घेण्याबाबत सरकार विचार करु शकतं. कारण,2024-25 या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत जीडीपीचा दर 5.4 टक्के होता.

सीबीडीटीचे माजी सदस्य आणि पीडब्ल्यूसीचे सल्लागार अखिलेश रंजन यांच्या मते 15 लाख ते 20 लाखांच्या उत्पन्नादरम्यानच्या 25 टक्के  प्राप्तिकर आकारणीचा निर्णय सरकारला देखील फायदेशीर ठरु शकतो. कारणं यामुळं करदात्यांच्या हातामध्ये अधिकचा पैसा राहील आणि त्यामुळं त्यांच्या क्रयशक्तीमध्ये वाढ होईल. फ्रीज, टीव्ही सारख्या वस्तूंची खरेदी त्यामुळं वाढू शकते. 

आर्थिक क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते 2025-26 च्या अर्थसंकल्पात न्यू रिजीममध्ये बदल केले जाऊ शकतात. वेद जैन अँड असोसिएटसचे भागीदार अंकित जैन यांनी ओल्ड टॅक्स रिजीममध्ये रद्द करु नये अशी भूमिका मांडली. त्यामध्ये करदात्यांच्या घरभाडे, गृहकर्ज परतावा, शाळेची ट्युशन फी या गोष्टींचा वाचर केला जातो. 

दरम्यान, आता 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून नेमकी कोणती घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 At 7AM 24 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSpecial Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Embed widget