एक्स्प्लोर
गिल ने जिता दिल... शुभमनने ऑरेंज कॅप तर घेतलीच, किंगच्या विक्रमाचीही केली बरोबरी
नरेंद्र मोदी स्टेडिअवर शुभमन गिल याचे वादळ आले अन् मुंबईच्या गोंलदाजाची धुलाई करुन गेले....
,Shubman Gill Century
1/8

GT vs MI IPL 2023 Qualifier 2: शुभमन गिल याच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर गुजरातने तीन विकेटच्या मोबदल्यात 233 धावांपर्यंत मजल मारली. शुभमन गिल याने मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. गिल याने 129 धावांची शानदार खेळी केली.
2/8

क्वालिफायर 2 सामन्यात शुभमन गिल याने शतकी खेळी केली. शुभमन गिल याने 60 चेंडूत 129 धावांची फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच गिलने मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली.
Published at : 26 May 2023 10:24 PM (IST)
आणखी पाहा























