एक्स्प्लोर
MI vs GT: करामती खानची एकाकी झुंज, मुंबईने गुजरातचा केला पराभव
IPL 2023, MI vs GT: राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली.
IPL 2023 MI won
1/9

IPL 2023, MI vs GT: वानखेडे मैदानावर मुंबईने गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा संघाने १९१ धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून एकट्या राशिद खान याने झुंज दिली.
2/9

राशिद खान याने गोलंदाजीत चार विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजी करताना नाबाद ७९ धावांची खेळी केली. गुजरातकडून मधवाल याने तीन तर चावला याने दोन विकेट घेतल्या.
Published at : 13 May 2023 01:27 AM (IST)
आणखी पाहा
























