एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Virat Kohli : पराभवानंतर विराटचा पारा चढला; सहकाऱ्यांवर भडकला, म्हणाला...

RCB vs KKR, Virat Kohli : आयपीएल (IPL 2023) च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) 21 धावांनी पराभव केला.

Virat Kohli reaction after loss | IPL 2023 RCB vs KKR

1/9
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीने नाणेफेक जिंकली आणि संघ गोलंदाजीसाठी उतरला.

2/9
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 200 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरू संघाला 20 षटकांत आठ गडी गमावून 179 धावा करता आल्या.

3/9
कर्णधार विराट कोहलीने 37 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. दरम्यान, कोहलीची ही खेळी व्यर्थ ठरली. सामन्यातील परभावानंतर कोहलीने प्रतिक्रिया देताना निराशा व्यक्त केली.

4/9
कोहली यावेळी म्हणाला की, ''आम्ही सामन्यात अपेक्षेप्रमाणे चांगला खेळ केला नाही. त्यामुळे आम्ही हरण्यासाठी पात्र आहोत. आम्ही विरोधी संघाला विजयाची संधी दिली.''

5/9
''आमच्या संघाला सामन्यात मिळालेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. आम्ही अनेक सोपे झेल सोडले, ते आम्हाला महागात पडले. यामुळे आम्हाला आणखी 25-30 धावांचा पाठलाग करावा लागला.''

6/9
''याशिवाय आमचे फलंदाज सतत बाद होत राहिल्या त्यामुळे आम्हांला लक्ष्य गाठता आलं नाही. केवळ एका चांगल्या भागीदारीमुळे सामन्याचा मार्ग बदलता आला असता, पण तसं झालं नाही.''

7/9
कोलकाता संघाने सलग चार सामने गमावल्यानंतर पहिला सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग दोन विजयानंतर पराभूत झाला.

8/9
केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या आठ पैकी सामन्यांत तीन विजय मिळवला असून पाच सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

9/9
कोलकाता संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Vastav EP 109 : गुवाहाटीला जाणारे शिंदे आणि दरे गावात नाराज शिंदे- एक वर्तुळ पूर्णVinay Sahasrabuddhe On Maharashtra CM | छोट्या पक्षांसोबत नेहमी न्याय केला,अन्याय होतो म्हणणं चुकीचंABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024Sushama Andhare On BJP: भाजपकडे मुख्यमंत्रि‍पदासाठी महिला का नाही? अंधारेंचा सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Hardik Pandya Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत 52 चेंडूत सामना संपवला
Video : 6,0,6,6,4,6 हार्दिक पांड्याची पुन्हा एकदा त्सुनामी! एकाच षटकात 28 धावांचा पाऊस पाडत अवघ्या 52 चेंडूत सामना संपवला
Maharashtra Council of Ministers : महायुतीला पूर्ण बहुमत, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये किती मंत्री होणार? राज्यघटनेत काय म्हटलंय?
महायुतीच्या सरकारच्या स्थापनेसाठी बैठकांचं सत्र, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांना स्थान मिळतं?
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
नितीश कुमार रेड्डी : 2018 मध्ये कोहलीसोबत सेल्फीचा प्रयत्न अन् 2024 मध्ये त्याच कोहलीसोबत 81व्या शतकाचं ग्रँड सेलिब्रेशन!
मोठी बातमी : महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार

Embed widget