(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5PM TOP Headlines 5 PM 29 November 2024
अमित शाह यांच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे बॉस होणार असल्याची चर्चा...पण अधिकृत घोषणा कधी होणार, याची प्रतीक्षा...
महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला...५ डिसेंबरला आझाद मैदानात नवे मुख्यमंत्री घेणार शपथ...एबीपी माझाला सूत्रांची माहिती...
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपचे २० मंत्री दिसण्याची शक्यता..शिवसेनेला १२ ते १३ तर राष्ट्रवादीला ९ ते १० मंत्रिपदं मिळण्याचा अंदाज...
महायुतीची आजची बैठक पुढे ढकलली, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात जाणार असल्याची माहिती, भाजप गटनेत्याच्या निवडीनंतर होणार बैठक
एकनाथ शिंदेंकडून अमित शाहांकडे गृहखात्याची मागणी, नगरविकास खात्यासह १२ मंत्रिपदांचाही आग्रह, उपमुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही निर्णय नाही, सूत्रांची माहिती
जितेंद्र आव्हाड, बच्चू कडू वर्षा बंगल्यावर दाखल, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण अस्पष्ट