एक्स्प्लोर

गुजरातचा हल्लाबोल! राजस्थानला नऊ विकेटने हरवले

RR vs GT Match Highlights: हिशोब चुकता! गुजरातचा राजस्थानवर 9 विकेटने विजय, प्लेऑफच्या दिशेने हार्दिक अॅण्ड कंपनीचे पाऊल

GT,IPL,IPL 2023

1/8
IPL 2023, RR vs GT: आधी गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना जेरीस आणले, त्यानंतर फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली. साघिंक खेळाच्या बळावर गुजरातने राजस्थानचा नऊ विकेटने पराभव केला.

2/8
या विजयासह गुजरातने पराभवाचा वचपा काढला. लीग फेरीत पहिल्या सामन्यात राजस्थानने गुजरातचा पराभव केला होता. राजस्थानने दिलेल्या 119 धावांचे माफक आव्हान गुजरातने नऊ विकेट आणि 37 चेंडू राखून सहज गाठले.

3/8
गुजरातचा या स्पर्धेतील हा सातवा विजय होय. या विराट विजयासह गुजरातने प्लेऑफच्या दिशेन पाऊल टाकलेय. 

4/8
119 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी दमदार सुरुवात दिली. पहिल्या तीन षटकात गिल-साहा जोडीने सावध फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक रुप घेत गुजरातची धावसंख्या वाढवली.

5/8
गुजरातने पावरप्लेमध्ये बिनबाद 49 धावा चोपल्या होत्या. इथेच गुजरातचा विजय निश्चित झाला होता.  साहा आणि गिल यांनी ताबोडतोड धावा करत गुजरातच्या धावसंख्येला आकार दिला. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 71 धावांची भागिदारी केली.

6/8
शुभमन गिल याला चहल याने बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले.. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

7/8
शुभमन गिल बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्या याने गुजरातची धावसंख्या वेगाने वाढवली. साहा याच्या मदतीने हार्दिक पांड्या याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

8/8
हार्दिक पांड्याने अवघ्या 15 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 39 धावांची खेळी केली. तर वृद्धीमान साहा याने नाबाद 41 धावांचे योगदान दिले.  राजस्थानकडून चहल याने एकमेव विकेट घेतली. 

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल

आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल

Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट

Embed widget