एक्स्प्लोर

DC vs SRH : हैदराबादच्या नवाबांना दिल्लीच्या पंटरने हरवले!

DC vs SRH : अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला.

DC vs SRH

1/10
अटतटीच्या लढतीत दिल्लीने हैदराबादचा सात धावांनी पराभव केला. सात सामन्यात दिल्लीचा हा दुसरा विजय होय. तर हैदराबादचा सात सामन्यात हा पाचवा पराभव झाला आहे. हैदराबाद आणि दिल्ली या गुणतालिकेतील तळाच्या दोन्ही संघाचे आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

2/10
या दोन्ही संघाला आयपीएलमध्ये आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा  संघ सहा विकेटच्या मोबद्लयात 137 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीकडून मुकेश कुमार याने अखेरचं षटक जबरदस्त टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती, मुकेश कुमार याने या षटकात एकही चौकार न देता दिल्लीला विजय मिळवून दिला.

3/10
दिल्लीने दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. हॅरी ब्रूक सात धावा काढून तंबूत परतला. 31 धावांवर हैदराबादला पहिला धक्का बसला. त्यानंतर मयंक आणि राहुल त्रिपाठी यांनी हैदराबादचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

4/10
इशांत शर्मा याने राहुल त्रिपाठी याला 15 धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर एका बाजूला मयंक अग्रवाल याने दमदार फलंदाजी केली. पण अक्षर पटेल याने मयंकची खेळी संपुष्टात आणली. मयंक याने 49 धावांचे योगदान दिले. मयंक बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि अभिषेक शर्माही तंबूत परतले. अभिषेक शर्मा 5 तर एडन मार्करम तीन धावांवर तंबूत परतला.

5/10
आघाडीची फळी तंबूत परतल्यानंतर हैदराबादचा डाव अडचणीत सापडला होता. पाच बाद 85 धावसंख्यावरुन वॉशिंगटन सुंदर आणि हेनरिक कालसन यांनी डाव सावरला. कालसन याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावले.

6/10
वॉशिंगट सुंदर याने नाबाद 24 धावांची खेळी केली. सुंदर याने 15 चेंडूत तीन चौकारासह 24 धावांचे योगदान दिले. पण सुंदर संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. हैदराबादकडून नॉर्खिया आमि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.

7/10
image 7
image 7
8/10
image 8
image 8
9/10
मुकेश कुमार याला विकेट मिळाली नाही.. पण अखेरच्या षटकात त्याने इम्पॅक्ट गोलंदाजी केली.

10/10
दरम्यान,  डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 144 धावांपर्यंत मजल मारली.  अक्षर पटेल आणि मनिष पांडे यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला 30 धावांचा पल्ला पार करता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंगटन सुंदर यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्लीच्या फंलदाजंनी नांगी टाकली.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण

Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget