एक्स्प्लोर

GT vs DC IPL 2023 : पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ, रोमांचक सामन्यात दिल्लीकडून गुजरातचा पराभव

GT vs DC IPL 2023 : दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव करत या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. इशांत शर्माने गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

GT vs DC IPL 2023

1/10
आयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) यांच्यात रंगला. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capital) गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाचा पाच धावांनी पराभव केला.

2/10
दिल्लीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली संघाने 20 षटकात आठ गडी गमावून 130 धावा केल्या.

3/10
दिल्लीनं गुजरातला 131 धावांचं आव्हान दिलं होतं. फलंदाज गुजरातच्या गोलंदाजांच्या जाळ्यात पुरते अडकले. गुजरातचा फलंदाज मोहम्मद शमीनं दिल्लीच्या चार खेळाडूंनी तंबूत पाठवलं.

4/10
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 130 धावा केल्या.

5/10
प्रत्युत्तरात गुजरात संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून 125 धावा करता आल्या. दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला आहे.

6/10
हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थ आहे. दिल्ली कॅपिटल्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 धावांनी पराभव करत या मोसमातील तिसरा विजय नोंदवला. इशांत शर्माने गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

7/10
131 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाची खराब सुरुवात झाली. ऋद्धिमान साहा डावाच्या पहिल्याच षटकात खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मोसमात आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलने अवघ्या 6 धावा केल्या आणि एनरीच नॉर्टजेकडून झेलबाद झाला. गुजरात संघाने आपले दोन्ही सलामीचे फलंदाज 18 धावांवर गमावले होते.

8/10
शेवटच्या तीन षटकात गुजरातला विजयासाठी 37 धावांची गरज होती. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अभिनव मनोहर क्रीजवर होते. 18 व्या षटकात खलील अहमद गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अभिनव मनोहरला बाद केले. या षटकात खलीलने चार धावा दिल्या. गुजरातला शेवटच्या दोन षटकात 33 धावांची गरज होती.

9/10
राहुल तेवतिया हार्दिकसोबत फलंदाजीला आला. यावेळी एनरीच गोलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्या तीन चेंडूत तीन धावा घेतल्या. यानंतर तेवतियाने ओव्हरच्या शेवटच्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. नॉर्टजेने 19व्या षटकात 21 धावा दिल्या. अशा स्थितीत इशांत शर्मासमोर 12 धावा वाचवण्याचे लक्ष्य होते. त्याचवेळी तेवतिया आणि हार्दिक क्रीजवर होते.

10/10
इशांतने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या. दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने एकच धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर तेवतियाला एकही धाव करता आली नाही. चौथ्या चेंडूवर इशांतने तेवतियाला रिले रुसोकरवी झेलबाद केले. सात चेंडूंत २० धावा करून तो बाद झाला. राशिद खानला पाचव्या चेंडूवर दोन धावा करता आल्या. त्याचवेळी रशीदने शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेतली. अशाप्रकारे इशांतने केवळ सहा धावा केल्या आणि दिल्लीने पाच धावांनी सामना जिंकला.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

Embed widget