एक्स्प्लोर
IPL 2023 : अहमदाबादमध्ये 'येलो' वादळ! धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पिवळ्या रंगात न्हाऊन निघालं स्टेडिअम
CSK vs GT, IPL 2023 Final : आयपीएल 2023 च्या अंतिम सामना (IPL 2023) पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
IPL 2023 Final | GT vs CSK | Ahmedabad Rain | Weather Update
1/11

आयपीएलच्या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रविवारचा सामना रद्द झाला मात्र, सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येतने चाहते अहमदाबाद स्टेडिअममध्ये दाखल झाले होते.
2/11

आयपीएलच्या सामन्याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रविवारचा सामना रद्द झाला मात्र, सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येतने चाहते अहमदाबाद स्टेडिअममध्ये दाखल झाले होते.
Published at : 29 May 2023 12:50 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion