एक्स्प्लोर
Dhanashree Chahal : युझवेंद्रची पत्नी धनश्रीनं केलं लेहंगा घालून फोटोशूट; इन्स्टावर Pics केले शेअर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/ed549d47fc62110cc6570f7f30785d25_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्री वर्मा
1/10
![युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत असते, ती दररोज नवनवीन फोटोशूट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/156005c5baf40ff51a327f1c34f2975b89553.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत असते, ती दररोज नवनवीन फोटोशूट करत असते.
2/10
![धनश्रीने नुकतंच नवं फोटोशूट केलं असून या फोटोत ती सुंदर अशा लेहंग्यात दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/18e2999891374a475d0687ca9f989d832b6e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीने नुकतंच नवं फोटोशूट केलं असून या फोटोत ती सुंदर अशा लेहंग्यात दिसून येत आहे.
3/10
![या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/032b2cc936860b03048302d991c3498ff7041.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.
4/10
![धनश्रीला डान्सची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत असतंं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef659f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीला डान्सची प्रचंड आवड असल्याचं दिसून येत असतंं.
5/10
![धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd92aae0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.
6/10
![धनश्रीने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत 2020 मध्ये लग्न केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800bfd53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्रीने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबत 2020 मध्ये लग्न केलं आहे.
7/10
![धनश्री पती युजवेंद्रसोबत अनेक फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/8cda81fc7ad906927144235dda5fdf152c456.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धनश्री पती युजवेंद्रसोबत अनेक फोटो शेअर करत असते.
8/10
![अनेकदा धनश्री युजवेंद्रसोबत रिल्स देखील बनवून शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660bb916.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा धनश्री युजवेंद्रसोबत रिल्स देखील बनवून शेअर करत असते.
9/10
![ती पती युजवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/ae566253288191ce5d879e51dae1d8c322802.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती पती युजवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते.
10/10
![यंदा युजवेंद्र राजस्थान संघात असल्याने धनश्री देखील राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/05/30e62fddc14c05988b44e7c02788e1871b897.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा युजवेंद्र राजस्थान संघात असल्याने धनश्री देखील राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसत आहे.
Published at : 07 May 2022 10:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)