एक्स्प्लोर
U-19 World Cup : कसोटी पराभवाचा अंडर 19 टीमकडून वचपा, विश्वचषकाच्या सामन्यात आफ्रिकेला नमवलं
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/8b48aa1ca91b954797f1bd2172965910_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo:@BCCI Twitter)
1/5
![IND vs SA U-19 World Cup: कसोटी मालिकेत आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचा वचवा भारताच्या अंडर 19 संघानं काढला आहे. (Photo:@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/fd94094c254ec71538ad1a9ec86e55cd0e330.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
IND vs SA U-19 World Cup: कसोटी मालिकेत आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचा वचवा भारताच्या अंडर 19 संघानं काढला आहे. (Photo:@BCCI Twitter)
2/5
![2022 अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अंडर 19 नं दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयाचे शिल्पकार राहिले कर्णधार यश धुल आणि गोलंदाज विक्की ओस्तवाल.(Photo:@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/d64afb2fd9457c65a7160933d2cc0b04d01e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2022 अंडर-19 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात टीम इंडिया अंडर 19 नं दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केलं आहे. या विजयाचे शिल्पकार राहिले कर्णधार यश धुल आणि गोलंदाज विक्की ओस्तवाल.(Photo:@BCCI Twitter)
3/5
![या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय संघानं 46.5 षटकांमध्ये सर्वबाद 232 धावा केल्या. (Photo:@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/040151cf65b196eb1e8829c776372a6e12403.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारतीय संघानं 46.5 षटकांमध्ये सर्वबाद 232 धावा केल्या. (Photo:@BCCI Twitter)
4/5
![233 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा 45.4 षटकात 187 धावांवर गुंडाळला. भारताकडून विक्कीनं शानदार गोलंदाजी कर पाच विकेट्स घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/77859968f2f804fcc5e485bca17e9260a1ce4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
233 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा 45.4 षटकात 187 धावांवर गुंडाळला. भारताकडून विक्कीनं शानदार गोलंदाजी कर पाच विकेट्स घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला.
5/5
![पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 11 धावात दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर शेख रशीद आणि कर्णधार यश धुलनं 71 धावांची भागिदारी करत डाव सांभाळला. रशीदनं 31 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर यशनं निशांत सिंधु, राज बावा आणि कौशल तांबेसोबत छोट्या छोट्या भागिदाऱ्या करत संघाला दोनशेपार धावसंख्या गाठून दिली. यश82 धावांवर धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव 232 धावांवर आटोपला. भारताकडून यशनं 82, रशिदनं 31, निशांत सिंधु 27, राज बावा 13 तर कौशल तांबेनं 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टनं तीन तर अफिवे नियांडा आणि डेवाल्ड ब्रेविसनं दोन दोन विकेट्स घेतल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/d47fc0f21d77ddeb42348b8fd56f952ee5fa7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 11 धावात दोन्ही सलामीवीर बाद झाले. त्यानंतर शेख रशीद आणि कर्णधार यश धुलनं 71 धावांची भागिदारी करत डाव सांभाळला. रशीदनं 31 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर यशनं निशांत सिंधु, राज बावा आणि कौशल तांबेसोबत छोट्या छोट्या भागिदाऱ्या करत संघाला दोनशेपार धावसंख्या गाठून दिली. यश82 धावांवर धावबाद झाल्यानंतर भारताचा डाव 232 धावांवर आटोपला. भारताकडून यशनं 82, रशिदनं 31, निशांत सिंधु 27, राज बावा 13 तर कौशल तांबेनं 35 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू बोस्टनं तीन तर अफिवे नियांडा आणि डेवाल्ड ब्रेविसनं दोन दोन विकेट्स घेतल्या.
Published at : 16 Jan 2022 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)