एक्स्प्लोर
Lionel Messi : 'बर्थडे बॉय' मेस्सीच्या एनर्जीचं रहस्य, 'ही' ड्रिंक आहे स्टार खेळाडूचं सीक्रेट?
Lionel Messi Favourite Drink : हे स्पेशल ड्रिंक कोणतं आहे आणि याचा लिओनेल मेस्सीच्या यशामागे याचा संबंध काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.
![Lionel Messi Favourite Drink : हे स्पेशल ड्रिंक कोणतं आहे आणि याचा लिओनेल मेस्सीच्या यशामागे याचा संबंध काय, या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/83ff38e9af203195231d1405a4617f6f1687594554805322_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Lionel Messi Birthday | Messi Favorite Drink Yerba Mate
1/11
![हे ड्रिंक लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील खेळाडूंचं आवडतं पेय आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी अतिशय खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/0b9a3c0dfc3d5dffd1d912be554bd91867cf5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे ड्रिंक लिओनेल मेस्सी याच्यासह अर्जेंटिना संघातील खेळाडूंचं आवडतं पेय आहे. ही ड्रिंक अर्जेंटिनाच्या संघासाठी अतिशय खास आहे.
2/11
![ही खास ड्रिंक फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 वेळीही खूप चर्चेत आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/4119f892bd66ab7b846a270f2bc78a4b86b0e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही खास ड्रिंक फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 वेळीही खूप चर्चेत आली होती.
3/11
![फिफा विश्वचषकावेळी या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ पोहोचला होता. या फोटोमध्ये मेस्सीच्या हातामध्ये दिसणारी ही ड्रिंक खूप खास आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/d0accec51b2c4be474fe5219d4de36889c3fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिफा विश्वचषकावेळी या ड्रिंकचा 5 क्विंटलचा साठा घेऊन अर्जेंटीना संघ पोहोचला होता. या फोटोमध्ये मेस्सीच्या हातामध्ये दिसणारी ही ड्रिंक खूप खास आहे.
4/11
![या खास पेयाचं (Drink) नाव येरबा माटे (Yerba Mate) असं आहे. येरबा माटे एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/0efae6c47343cfc49eb33136d81eb0648270e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खास पेयाचं (Drink) नाव येरबा माटे (Yerba Mate) असं आहे. येरबा माटे एक हर्बल ड्रिंक (Harbal Drink) आहे. हे पेय अमेरिकन खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे.
5/11
![हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/e05e1c24729ddc6ede91b0b0fd4068a65c1a1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे पेय यरबा माटे नावाच्या वनस्पतीपासून तयार करण्यात येतं. यरबा माटे ही दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणारी एक विशेष प्रकारची वनस्पती आहे.
6/11
![येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/ff16f4babfa5a67b409977dfef4ce537a6343.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येरबा माटे (Yerba Mate Drink) एक प्रकारचा चहा आहे. याला एक खास प्रकारचा काढाही म्हणता येईल.
7/11
![लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/cabca521958d081e7dbefbb87fa19048ca234.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये हे येरबा माटे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक स्ट्रॉ असते. यरबा माटे नावाच्या वनस्पतीची पाने पाण्यामध्ये उकळवून हे पेय तयार केलं जातं.
8/11
![लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/83a1d3ae97969914021fa8ef5574d6d278284.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लौकी नावाच्या भांड्यामध्ये हे ड्रिंक उकळवतात, त्यामध्ये एक जाळीदार स्ट्रॉ असते. त्यामुळे स्ट्रॉमधून पानं गाळून तुम्हाला हे ड्रिंक प्यायला मिळतं.
9/11
![अर्जेंटीनासोबतच पराग्वे, उरुग्वे, ब्राजीलच्या खेळाडूंमध्येही हे पेय खूप प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/ef22269429b41e73f482745d9c033ca68f86e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अर्जेंटीनासोबतच पराग्वे, उरुग्वे, ब्राजीलच्या खेळाडूंमध्येही हे पेय खूप प्रसिद्ध आहे.
10/11
![हे खेळाडू या ड्रिंकचा साठा सोबत ठेवतात. खेळाडू मॅचदरम्यान सरावादरम्यान आणि मॅचनंतरही हे ड्रिंक पिताना दिसतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/e96370fc3db60fb6a8876c218df6960cb5d24.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे खेळाडू या ड्रिंकचा साठा सोबत ठेवतात. खेळाडू मॅचदरम्यान सरावादरम्यान आणि मॅचनंतरही हे ड्रिंक पिताना दिसतात.
11/11
![मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे हेच कारण असल्याचं म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/24/5624e9215d852276b8685f9c4eb2029d960a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मेस्सी आणि अर्जेंटिनाच्या खेळांडूचा उत्साह आणि एनर्जीमागे हेच कारण असल्याचं म्हटलं जातं.
Published at : 24 Jun 2023 01:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)