एक्स्प्लोर

Team India : टीम इंडियासाठी स्पेशल चार्टर्ड प्लेनची व्यवस्था, भारतात कधी पोहोचणार, बीसीसीआयकडून मोठी अपडेट समोर

Team India : भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही टीम अजूनही बारबाडोसमध्ये आहे. चक्रीवादळामुळं भारतीय संघ तिथं थांबला आहे.

टीम इंडिया

1/5
भारतानं 29 जूनला बारबाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारतानं 7 धावांनी विजय मिळवला होता.

2/5
बारबाडोसमध्ये चक्रीवादळाचा इशारा जारी करण्यात आला होता. यानंतर  बारबाडोस विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती. विमानतळावरील सेवा कधी पूर्ववत होणार याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.

3/5
बीसीसीआयचे सचिव जय शाह टीम इंडिया सोबत बारबाडोसमध्ये आहेत. त्यांनी भारतात परत येण्यासंदर्भात माहिती दिली आहे. बारबाडोसमध्ये असलेले खेळाडू आणि पत्रकारांना सुरक्षित पणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं जय शाह म्हणाले.

4/5
चार्टर्ड विमानातून भारतीय खेळाडूंना आणि इतरांना भारतात आणलं जाईल. चार्टर्ड विमानातून भारतीय संघ अमेरिकेला आणि नंतर यूरोपला जाईल. तिथून संघ भारताकडे रवाना होऊ शकतो.

5/5
बीसीसीआयनं  भारतीय संघासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. भारतीय संघ बारबाडोसमधील स्थानिक प्रमाणवेळेनुसार 6 वाजता आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या रात्री पावणे आठ वाजता भारतीय संघ नवी दिल्लीत दाखल होईल.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजितदादांच्या बोलण्यातील जरब गायब, मृदू आवाजात जनतेला भावनिक साद; दादाचा वादा पॅटर्न व्हीडिओची चर्चा
अजित पवारांच्या बोलण्याचा पॅटर्नच बदलला, बोलण्यातील जरब गायब, मृदू आवाजात जनतेला भावनिक साद, म्हणाले...
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती

रोहित पाटील उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित

Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 3 July 2024 : ABP MAJHATeam India in India : टीम इंडिया ITC मौर्यामध्ये दाखल, हॉटेलबाहेर चाहत्यांची गर्दीABP Majha Headlines 08AM एबीपी माझा हेडलाईन्स 8 AM 04 July 2024 Marathi NewsTeam India in Delhi : Virat Kohli, Suryakumar Yadav ची दिल्ली विमानतळावर पहिली झलक | T20 World Cup

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजितदादांच्या बोलण्यातील जरब गायब, मृदू आवाजात जनतेला भावनिक साद; दादाचा वादा पॅटर्न व्हीडिओची चर्चा
अजित पवारांच्या बोलण्याचा पॅटर्नच बदलला, बोलण्यातील जरब गायब, मृदू आवाजात जनतेला भावनिक साद, म्हणाले...
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
रोहित पाटील उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित
रोहित पाटील उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित
Anant Ambani Radhika Merchant Wedding Function :  गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
गोड गोजिरी ही नवरी सजली गं! 'मामेरू'मध्ये राधिका मर्चंटने परिधान केले आईचे दागिने; पाहा फोटो
Hardik Pandya Natasa Stankovic :  हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
हार्दिकचा संसार मोडणार? नताशाच्या व्हिडीओने दिली हिंट, जेव्हा तुम्ही कठीण काळात...
आज राज्यात पाऊस पडणार का? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? 

Hardik Pandya Team India: विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण दिल्ली विमानतळावर उतरताच हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
विश्वचषक जिंकल्यानंतर अश्रू थांबत नव्हते, पण विमानतळावर उतरताच हार्दिकच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली VIDEO
Team India: अखेर जे बघण्यासाठी डोळे आसुसले होते तो क्षण आला... रोहित शर्माने एअरपोर्टवर उतरताच वर्ल्डकप उंचावला
रोहित शर्माने गर्दीच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावला अन् दिल्ली एअरपोर्टवर एकच जल्लोष
Embed widget