एक्स्प्लोर
Abhishek Sharma : 11 षटकार आणि 28 चेंडूत शतक... युवराजच्या 'शिष्याने' टी-20 मध्ये केला भीम पराक्रम
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या सामन्यात अभिषेक शर्माने स्फोटक कामगिरी केली आहे.
Abhishek Sharma
1/6

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या सामन्यात अभिषेक शर्माने स्फोटक कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळताना अभिषेकने अवघ्या 28 चेंडूत शतक झळकावले आहे. त्याने राजकोटमध्ये मेघालयविरुद्ध 11 षटकार ठोकले.
2/6

अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने मेघालयचा 7 गडी राखून पराभव केला. अभिषेकने सर्वात वेगवान शतकाचा विक्रम केला आहे.
Published at : 05 Dec 2024 02:50 PM (IST)
Tags :
Abhishek Sharmaआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
वर्ल्डकप
व्यापार-उद्योग
























