एक्स्प्लोर
पिंक बॉल कसोटीत या संघाचा आहे विक्रम, केवळ एकाच संघाकडून झाला आहे पराभव !
पिंक बॉल कसोटी हा क्रिकेट कसोटीचा नवीन प्रकार आहे. तो नुकताच प्रदर्शित केला गेला आहे. डे-नाईट क्रिकेट कसोटी सामन्याचा वेळेस पिंक बॉलचा वापर होतो.

Cricket
1/6

भारतीय संघ 6 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉलने कसोटी सामना खेळणार आहे.
2/6

अशा परिस्थितीत, पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विक्रम काय आहे ते जाणून घेऊया.
3/6

आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया - न्यूझीलंडल या दोन संघात सामना खेळाला गेला.
4/6

ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये पहिल्यांदा पिंक बॉलने न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना खेळाला होता आणि त्यात त्यांनी न्यूझीलंडला पराभूत केले होते.
5/6

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने एकूण 12 पिंक बॉल कसोटी सामने खेळले आहेत. 12 पैकी 11 कसोटी जिंकल्या आहेत.
6/6

वेस्ट इंडिज असा एकमेव संघ आहे ही कि त्याने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे.
Published at : 03 Dec 2024 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
