एक्स्प्लोर
IND vs AUS : DSP सिराज अन् बुम बुम बुमराहची कमाल, ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ 55 धावात माघारी पाठवला, भारताचा पलटवार
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी सुरु आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी नवा बॉल घेताच 55 धावात 5 विकेट घेतल्या.
सिराज अन् बुमराहकडून ऑस्ट्रेलियाला दणका
1/5

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 337 धावांवर आटोपला आहे. त्यांनी भारतावर 157 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये ट्रेविस हेडनं 140 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं 4 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजनं देखील 4 विकेट घेतल्या.
2/5

जसप्रीत बुमराहनं पहिल्या कसोटीप्रमाणं या कसोटीत देखील चांगली कामगिरी केली. त्यानं चार विकेट घेतल्या.
Published at : 07 Dec 2024 03:30 PM (IST)
आणखी पाहा























