एक्स्प्लोर
Suryakumar Yadav: बहिणीच्या लग्नात सूर्यकुमार यादवचा भन्नाट डान्स; भावनिक पोस्टही केली शेअर, Photos
Suryakumar Yadav: बहिणीच्या लग्नातील काही फोटो सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Suryakumar Yadav
1/6

भारतीय क्रिकेट टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या बहिणीचे नुकेतच लग्न झाले. (Image Credit- Suryakumar Yadav)
2/6

सूर्यकुमार यादव बहिणीच्या लग्नात सूर्यकुमार यादव डान्स करताना दिसला. यावेळी त्याची पत्नी देविशा शेट्टी देखील होती. (Image Credit- Suryakumar Yadav)
3/6

लग्नातील काही फोटो सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Image Credit- Suryakumar Yadav)
4/6

सूर्यकुमार यादव यांनी शेरवानी घातली होती, तर त्यांची पत्नी देविशा शेट्टी जांभळ्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. दोघांनीही आपल्या स्टाईलने आणि साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.(Image Credit- Suryakumar Yadav)
5/6

सूर्यकुमार यादव यांनी संगीत समारंभात मनापासून नृत्य केले आणि हळदी समारंभात त्याची बहीण दिनल हिला हळद लावताना एक भावनिक क्षण शेअर केला. (Image Credit- Suryakumar Yadav)
6/6

सूर्यकुमार यादव यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून सांगितले की, आपल्या बहिणीला वधूच्या रुपात पाहणे हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. त्याने आपल्या बहिणीला तिच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी शुभेच्छाही दिल्या.(Image Credit- Suryakumar Yadav)
Published at : 02 Dec 2024 03:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
