एक्स्प्लोर
PHOTO : भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांसाठी सज्ज, कसून करतोय सराव
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/7e3d8560e656e7054be3a6f136b062c5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo :@BCCI Twitter)
1/12
![भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली असली तरी एकदिवसीय मालिकेत भारत दमदार कामगिरी करणार अशी सर्वांना अपेक्षा आहे. यासाठी संघ सध्या कसून सराव करत असून बीसीसीआयने सरावाचे फोटो पोस्ट केले आहेत. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/b27ed5614231e5cc65f29f39ecb0c9b3711b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संघाने कसोटी मालिका गमावली असली तरी एकदिवसीय मालिकेत भारत दमदार कामगिरी करणार अशी सर्वांना अपेक्षा आहे. यासाठी संघ सध्या कसून सराव करत असून बीसीसीआयने सरावाचे फोटो पोस्ट केले आहेत. (Photo :@BCCI Twitter)
2/12
![या फोटोंमध्ये युवा खेळाडूंसह दिग्गजही सराव करताना दिसत आहेत. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/7eb821b1a10fe32710cb600d02c823bf6bdf3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये युवा खेळाडूंसह दिग्गजही सराव करताना दिसत आहेत. (Photo :@BCCI Twitter)
3/12
![भारतीय संघात नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार हे ही पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/222a1dc961dcf0209e20548126febe63d302b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संघात नेमकी कोणा-कोणाला संधी मिळणार हे ही पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Photo :@BCCI Twitter)
4/12
![आयपीएल गाजवणारा ऋतुराज गायकवाड सलामीला उतरणार का? हा प्रश्न अनेकांना आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/70d9b1606600e0e60ea7b86483c0471c6b0e6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल गाजवणारा ऋतुराज गायकवाड सलामीला उतरणार का? हा प्रश्न अनेकांना आहे. (Photo :@BCCI Twitter)
5/12
![ऋतुराजसह युवा व्यंकटेश अय्यरवरही अनेकांच्या नजरा आहेत. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/6b28ce35b325afa4faac7da08277ef39fddfa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋतुराजसह युवा व्यंकटेश अय्यरवरही अनेकांच्या नजरा आहेत. (Photo :@BCCI Twitter)
6/12
![अनुभवी आश्विनला कसोटी संघाप्रमाणे एकदिवसीय संघातही स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/936b87150dd6a7e9aa26688f148e3bc6dcceb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनुभवी आश्विनला कसोटी संघाप्रमाणे एकदिवसीय संघातही स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. (Photo :@BCCI Twitter)
7/12
![कसोटी सामन्यात दुखापत झालेला सिराजही सध्या सराव करत आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/ddc58aa9501aaeefe0a2af4df4f916b278150.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटी सामन्यात दुखापत झालेला सिराजही सध्या सराव करत आहे. (Photo :@BCCI Twitter)
8/12
![तिसऱ्या कसोटीत शतक झळकावलेला ऋषभ पंत एकदिवसीय शतकही झळकवेल अशी आशा आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/35ceac82c4af7183d21ddd1609056be51c687.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिसऱ्या कसोटीत शतक झळकावलेला ऋषभ पंत एकदिवसीय शतकही झळकवेल अशी आशा आहे. (Photo :@BCCI Twitter)
9/12
![युवा गोलंदाज नवदीप सैनी बऱ्याच काळापासून विश्रांतीवर आहे. त्यामुळे त्याला संधी मिळेल का? हे ही पाहावे लागेल. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/d6ecf9c295712be38df0178ebff42bd239fc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
युवा गोलंदाज नवदीप सैनी बऱ्याच काळापासून विश्रांतीवर आहे. त्यामुळे त्याला संधी मिळेल का? हे ही पाहावे लागेल. (Photo :@BCCI Twitter)
10/12
![कसोटी मालिका पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/4041f7abc3589a4bcad0af8e1c08f065bd87b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कसोटी मालिका पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. (Photo :@BCCI Twitter)
11/12
![माजी कर्णधार किंग कोहलीच्या शतकाची प्रतिक्षा संपावी अशी आशा अनेकांना या मालिकेतून आहे. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/eb0b1a07dfea32cc3507b5c23b6d5110de389.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी कर्णधार किंग कोहलीच्या शतकाची प्रतिक्षा संपावी अशी आशा अनेकांना या मालिकेतून आहे. (Photo :@BCCI Twitter)
12/12
![भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी दुपारी दोन वाजता सुरु होईल. (Photo :@BCCI Twitter)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/18/7cf893ec3d990875e9959ec47e737d8070a73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी दुपारी दोन वाजता सुरु होईल. (Photo :@BCCI Twitter)
Published at : 18 Jan 2022 10:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)