एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IND vs AFG : अफगाणिस्तानच्या स्पिनर्सला हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकतं, राशिद खान रोहित - विराटची डोकेदुखी वाढवणार?
T20 World Cup 2024 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर 8 मधील पहिली मॅच 20 जूनला होणार आहे. अफगाणिस्तानचे दोन खेळाडू भारताचं टेन्शन वाढवू शकतात.
![T20 World Cup 2024 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर 8 मधील पहिली मॅच 20 जूनला होणार आहे. अफगाणिस्तानचे दोन खेळाडू भारताचं टेन्शन वाढवू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/f551244442f14112df5e93208e64d9561718629033217989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानचे स्पिनर्स वाढवणार भारताचं टेन्शन?
1/6
![भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 मधील मॅच बारबाडोसमध्ये होणार आहे. टीम इंडिया बारबाडोसमध्ये दाखल झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/c371f5109896595d998bb698a06a1730ffcde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 8 मधील मॅच बारबाडोसमध्ये होणार आहे. टीम इंडिया बारबाडोसमध्ये दाखल झाली आहे.
2/6
![भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करत आहेत. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या स्पिनर्सना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/c1faecdc15bcdb44d70c99b4b1157ee142630.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली डावाची सुरुवात करत आहेत. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या स्पिनर्सना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
3/6
![अफगाणिस्तानच्या संघातील राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/8c0e357c475e9a28c3f4f2b035d807e51e9d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानच्या संघातील राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये दमदार कामगिरी केली आहे.
4/6
![राशिद खान आयपीएलमध्ये खेळतो त्यामुळं भारतीय संघातील खेळाडूंबाबत त्याला माहिती आहे. राशिद खाननं युगांडा विरुद्ध 2 तर मुजीबनं एक विकेट घेतली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/95f0fa8f6e4594e9f89c3c2b1cffc5631057b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशिद खान आयपीएलमध्ये खेळतो त्यामुळं भारतीय संघातील खेळाडूंबाबत त्याला माहिती आहे. राशिद खाननं युगांडा विरुद्ध 2 तर मुजीबनं एक विकेट घेतली होती.
5/6
![राशिद खाननं न्यूझीलंड विरुद्ध 4 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, राशिद खान हे तिघे भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/ca8020ec19f323dbe867011f3180d2d0ddd26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राशिद खाननं न्यूझीलंड विरुद्ध 4 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, राशिद खान हे तिघे भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतात.
6/6
![भारतीय संघात कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे चार स्पिनर्स आहेत त्यापैकी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी मिळालेली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/8df5c76b684beb7ba5607d2804c08b3038276.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतीय संघात कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हे चार स्पिनर्स आहेत त्यापैकी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलला संधी मिळालेली आहे.
Published at : 17 Jun 2024 06:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)