एक्स्प्लोर
IPL Mega Auction 2025 : पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत अनसॉल्ड राहिलेल्या अर्जुन तेंडुलकरची लाज 'या' संघाने वाचवली !
Arjun Tendulkar : सलग 3 हंगाम खेळणारा अर्जुन तेंडुलकरला मिळाली शेवटच्या क्षणी मोठी संधी, मुंबई इंडियन्सने खेळला डाव.

Arjun Tendulkar
1/7

प्रत्येक टीमला सचिन तेंडुलकर त्यांचा संघात हवे होते, पण त्यांचा मुलगा अर्जुनसाठी कोणीही बोली लावली नाही.
2/7

आयपीएल 2025 (IPL) लिलावात अर्जुन तेंडुलकरचे नाव समोर आले असताना कोणत्याही संघाने रुची दाखवली नाही.
3/7

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2025 मध्ये कोणीही खरेदीदार मिळाला आहे.
4/7

तिसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्सने त्याला 30 लाख रुपये देऊन संघात घेतले.
5/7

2021 मध्ये अर्जुन तेंडुलकर प्रथमच मुंबई संघाचा भाग बनला आणि त्या हंगामात त्याला 30 लाख रुपये मिळाले होते.
6/7

2022 ते 2024 पर्यंत अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता, त्याने 2024 च्या हंगामानंतर मुंबईने इंडियन्स टीम सोडली होती.
7/7

5 सामन्यांमध्ये 3 विकेट घेऊन 13 धावा केल्या होत्या.
Published at : 26 Nov 2024 11:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion