एक्स्प्लोर
Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction इतिहास मधला सर्वात तरुण खेळाडू
Vaibhav Suryavanshi IPL 2025 Auction इतिहास मधला सर्वात तरुण खेळाडू

vaibhav suryavanshi
1/9

२०२५ च्या IPL च्या लिलावात सर्वात युवक खेळाडू बिहार चा वैभव आहे.
2/9

२०२५ च्या IPL च्या Auction वैभव ची मूळ किंमत ३० लाख रुपये होती.
3/9

राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये संघामध्ये घेण्यासाठी लढत चालू होती.
4/9

आणि शेवटी राजस्थान रोयल्स ने १ कोटी १० लाख रुपयांना विकत घेऊन संघामध्ये स्थान दिले.
5/9

अवघ्या १३ वर्षाचा वैभव हा IPL च्या इतिहासतला सर्वात युवक खेळाडू म्हणून अशी ओळख निर्माण केली आहे.
6/9

वैभव हा बिहार मध्ये राहत असून तो देशातंर्गत स्पर्धेमध्ये बिहार संघामध्ये खेळतो.
7/9

या मध्ये वैभव ने पहिल्यांदा रणजी सामना खेळायला आणि त्यामध्ये त्याने पहिल्या ५ सामन्यात १०० धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याने एकही शतक आणि अर्ध शतक झळकावले नाही.
8/9

त्यानंतर वैभवाने भारताच्या अंडर-19 संघात ने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया च्या सामन्यात शानदार शतक झळकावले. वैभवने avghya ६४ चेंडूमध्ये १०४ धावांची खेळी केली. त्याच्या शतकामध्ये १४ चौकार आणि ४ षटकार मारलं होत.
9/9

वैभव हा त्याच्या धुवाधार फटकेबाजीमुळे ओळखला जातो.
Published at : 26 Nov 2024 12:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
