एक्स्प्लोर
Ind vs Sa 4th T20 : संजू सॅमसनच्या षटकाराने तरुणी घायाळ, जबड्याला बसला जबरा मार; ढसाढसा रडली
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे.
Sanju Samson six hit woman fan was injured
1/5

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 4 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे.
2/5

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात संजूने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
3/5

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेत सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने जोरदार पुनरागमन केले.
4/5

चौथा सामन्यात त्याने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला. दरम्यान, संजू सॅमसनच्या षटकाराने एका तरुणीला दुखापत झाली.
5/5

तिच्या जबड्याला जबरा मार बसला. त्यावेळी ती रडत होती.
Published at : 15 Nov 2024 09:50 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























