एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिनचं नरसोबावाडीत अर्जुनसाठी साकडं ते बेळगावजवळ मच्छे गावातील हाॅटेलमध्ये चहाचा घोट!
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसह भेट दिली. सचिनने दत्त चरणाचे रांगेतून दर्शन घेतले. देवदर्शनानंतर बेळगावजवळ मच्छे गावातील हॉटेलमध्ये सचिन दाखल झाला
![श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसह भेट दिली. सचिनने दत्त चरणाचे रांगेतून दर्शन घेतले. देवदर्शनानंतर बेळगावजवळ मच्छे गावातील हॉटेलमध्ये सचिन दाखल झाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/37eeb4bc50262f1bd4da17686ff2ed6b166722319821988_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sachin Tendulkar
1/10
![भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नृसिंहवाडीला भेट देत दत्त मंदिरात दर्शन घेतलं....](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/6bc403a4bdabb2968d61933558d2c55733034.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नृसिंहवाडीला भेट देत दत्त मंदिरात दर्शन घेतलं....
2/10
![यावेळी सचिनसोबत मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील उपस्थित होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/b663c84ee5850cf15354bcc26311f2b016899.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सचिनसोबत मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील उपस्थित होता.
3/10
![पहाटे चार वाजता मंदिरात काकड आरतीला दोघांनीही हजेरी लावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/347e9cb6f44e17476990a906782339e9802d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे चार वाजता मंदिरात काकड आरतीला दोघांनीही हजेरी लावली.
4/10
![सचिनने अर्जुनला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्यासाठी श्री दत्त चरणी प्रार्थना केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/02b8ad3f038bd5f90374c34527cf7008f8a7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनने अर्जुनला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्यासाठी श्री दत्त चरणी प्रार्थना केली.
5/10
![पहाटे 4:45 वाजता सचिन व अर्जुनने कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/02f7ddc02c36c0490ad915aa1b83d03f0ba56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहाटे 4:45 वाजता सचिन व अर्जुनने कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर वसलेल्या दत्त मंदिरास दर्शनासाठी भेट दिली
6/10
![दत्त चरणाचे सचिनने यावेळी रांगेतून दर्शन घेतले, यावेळी सौरभ भोळे उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/6a1b17b99def3eb8b36057d5b98e3e3c2469e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दत्त चरणाचे सचिनने यावेळी रांगेतून दर्शन घेतले, यावेळी सौरभ भोळे उपस्थित होते.
7/10
![देवदर्शनानंतर बेळगावजवळ मच्छे गावातील हॉटेलमध्ये सचिन दाखल झाला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/0a6d6c24f9387f7245d6323f92e3d4172a668.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देवदर्शनानंतर बेळगावजवळ मच्छे गावातील हॉटेलमध्ये सचिन दाखल झाला
8/10
![हॉटेल मालकाने चहा दिल्यावर अंगरक्षकानी चहा नेऊन इनोव्हा कारमध्ये बसलेल्या व्यक्तींना दिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/42bb316981be8482ffe1097924170ea031e41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉटेल मालकाने चहा दिल्यावर अंगरक्षकानी चहा नेऊन इनोव्हा कारमध्ये बसलेल्या व्यक्तींना दिला.
9/10
![कारमध्ये बसून कोण चहा पीत आहेत याबद्दल हॉटेल मालक अनभिज्ञ होता. नंतर इनोव्हा कारमधून उतरून सचिन जेव्हा हॉटेलमध्ये आला त्यावेळी हॉटेल मालकाला आश्चर्याचा धक्काच बसला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/d83b491087022377fcc673031d83bf5611b0e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कारमध्ये बसून कोण चहा पीत आहेत याबद्दल हॉटेल मालक अनभिज्ञ होता. नंतर इनोव्हा कारमधून उतरून सचिन जेव्हा हॉटेलमध्ये आला त्यावेळी हॉटेल मालकाला आश्चर्याचा धक्काच बसला.
10/10
![सचिनने चहा आवडल्याचे हॉटेल मालक वैजू निट्टूकरला सांगितले. हॉटेल मालकाबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ काढून घेतला. आपली स्वाक्षरी देखील दिली आणि गोव्याच्या दिशेने रवाना झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/3897b51d67f3416461f5636c65cb5da3561ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनने चहा आवडल्याचे हॉटेल मालक वैजू निट्टूकरला सांगितले. हॉटेल मालकाबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ काढून घेतला. आपली स्वाक्षरी देखील दिली आणि गोव्याच्या दिशेने रवाना झाला.
Published at : 31 Oct 2022 07:09 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion