एक्स्प्लोर

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मॅच पावसानं रद्द झाल्यास अफगाणिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार का?जाणून घ्या समीकरण

T20 World Cup 2024 IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर 8 मधील लढतीवर पावसाचं सावट आहे. पावसामुळं ही मॅच रद्द झाल्यास अफगाणिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहणार आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

1/5
सेंट लूसिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया आज सुपर 8 मध्ये आमने सामने येणार आहेत. ही मॅच  सेंट लूसियाच्या डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे. अफगाणिस्ताननं पराभूत केल्यानं ऑस्ट्रेलियासाठी आजच्या मॅचचं महत्त्व वाढलेलं आहे. भारताविरूद्धची मॅच ऑस्ट्रेलियासाठी निर्णयाक ठरणार आहे. भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास अफगाणिस्तानच्या आशा कायम राहतील.  दुसरीकडे आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असेल. पावसामुळं आजची मॅज रद्द झाल्यास अफगाणिस्तानच्या आशा देखील कायम राहतील.

2/5
भारत, ऑस्ट्रेलिया आणि अफगानिस्तान, बांगलादेश सुपर 8 मध्ये ग्रुप -1 मध्ये आहेत. भारतानं आतापर्यंत दोन मॅच जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्ताननं प्रत्येकी एक मॅच जिंकली आहे. भारताकडे चार गुण आहेत तर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानकडे 2-2 गुण आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश अशा दोन लढती बाकी आहेत.

3/5
पहिलं समीकरण : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक गुण मिळेल. भारताचे पाच गुण होतील. ऑस्ट्रेलियाकडे तीन गुण होतील. अफगाणिस्ताननं अखेरच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभूत केल्यास त्यांचे चार गुण होतील. यामुळं भारत आणि अफगाणिस्तान सेमी पायनलमध्ये जातील.

4/5
दूसरं समीकरण: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांकडे अनुक्रमे 5 आणि 3 गुण असतील. बांगलादेशनं अफगाणिस्तानला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीचा मार्ग खुला असेल.

5/5
भारतानं सुपर 8 मधील  दोन मॅच जिंकल्या आहेत. अफगाणिस्तान आणि बांगलादेशला भारतानं  पराभूत केलंय. त्यामुळं भारताकडे चार गुण आहेत. अफगाणिस्तान विरूद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी उपांत्य फेरीचा प्रवास खडतर बनला आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू

गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत

Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget