एक्स्प्लोर

Shubman Gill : रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती, शुभमन गिलकडे नेतृत्त्व, झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेणार

T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातील टी 20 सामन्यांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शुभमन गिल

1/5
बीसीसीआय झिम्बॉब्वेच्या दौऱ्यासाठी दिग्गज खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यावेळी भारतीय संघाचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे दिलं जाऊ शकतं. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावेळी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं.

2/5
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग यांना संघात स्थान दिल जाऊ शकतं. संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल या दोघांची टी 20 वर्ल्ड कपमध्ये 15 जणांच्या संघात निवड झाली होती. मात्र, त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही.

3/5
अभिषेक शर्मा, रियान पराग, नितीश राणा, तुषार देशपांडे, हर्षित राणा हे खेळाडू टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतात.

4/5
बीसीसीआय आगामी झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकतात. बीसीसीआय विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या सारख्या दिग्गजांना विश्रांती दिली जाऊ शकते.

5/5
भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरच्या नावाची चर्चा आहे. गौतम गंभीरचं नाव अंतिम मानलं जात आहे. मात्र, झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर भारताचं प्रशिक्षक पद व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिलं जाऊ शकतं.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार

Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget