एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
AFG vs BAN : बांगलादेशला लोळवलं, अफगाणिस्तान उपांत्य फेरीत, काबूल ते कंदहार देशभरात जल्लोष,अखेर वॉटर कॅनन मागवले अन्...
Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 च्या लढतीत अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीनंतर देशातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले.
![Afghanistan: टी20 वर्ल्ड कप 2024 च्या सुपर 8 च्या लढतीत अफगाणिस्ताननं बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या कामगिरीनंतर देशातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/4e8ea0759c143f680ce92b01f41f233b1719305791641989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तानात क्रिकेट चाहते रस्त्यावर
1/5
![अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारतानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत प्रवेश केला आहे. राशिद खानच्या टीमनं बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/bb1a4e90843c9a8f765be52679f3ee8f8ff4d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, भारतानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत प्रवेश केला आहे. राशिद खानच्या टीमनं बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
2/5
![अफगाणिस्तान आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे. या आनंदात अफगाणिस्तानात काबूल ते कंदहार राशिद खानच्या टीमचे चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर जमलेले पाहयाला मिळाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/3eaeffe8bab410302c00d45fbf5c6bcf57705.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्तान आयसीसीच्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्यांदा प्रवेश केला आहे. या आनंदात अफगाणिस्तानात काबूल ते कंदहार राशिद खानच्या टीमचे चाहते मोठ्या संख्येनं रस्त्यावर जमलेले पाहयाला मिळाले.
3/5
![रस्त्यांवर क्रिकेट चाहत्यांची गर्दी मोठ्या संख्येनं जमल्यानंतर स्थानिक प्रशासनाला रस्ते मोकळे करण्यासाठी कसरत करावी लागली. वॉटर कॅनन देखील मागवावे लागले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/8bdcaba89a610c81942a54fe24d02a6b7fdb2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रस्त्यांवर क्रिकेट चाहत्यांची गर्दी मोठ्या संख्येनं जमल्यानंतर स्थानिक प्रशासनाला रस्ते मोकळे करण्यासाठी कसरत करावी लागली. वॉटर कॅनन देखील मागवावे लागले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
4/5
![अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जीवंत होत्या. सुपर 8 च्या अखेरच्या लढतीत बांगलादेशला अफगाणिस्ताननं पराभूत केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/909fac10ec0c85d7aef01628cce81cbfeb364.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला 21 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा जीवंत होत्या. सुपर 8 च्या अखेरच्या लढतीत बांगलादेशला अफगाणिस्ताननं पराभूत केलं.
5/5
![अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये त्यांनी 5 विकेटवर 115 धावा केल्या. बांगलादेशला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं विजयासाठी 114 धावा करायच्या होत्या. मात्र अफगाणिस्तान समोर बांगलादेशचा डाव 105 धावांमध्ये आटोपला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/de606aa01fd74411ff7490a87605f17825f3b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अफगाणिस्ताननं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 20 ओव्हरमध्ये त्यांनी 5 विकेटवर 115 धावा केल्या. बांगलादेशला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं विजयासाठी 114 धावा करायच्या होत्या. मात्र अफगाणिस्तान समोर बांगलादेशचा डाव 105 धावांमध्ये आटोपला.
Published at : 25 Jun 2024 02:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)