एक्स्प्लोर

Team India : बड्या बड्या बाता मारणाऱ्या मिशेल मार्शचा करेक्ट कार्यक्रम, टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनला अस्मान दाखवलं 

Team India : भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचणार की नाही हे बांगलादेश अफगाणिस्तान लढतीवर अवलंबून असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

1/6
रोहित शर्मानं 92 धावांची वादळी खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचं कंबरडं मोडलं. भारतानं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 205  धावांचा डोंगर रचला होता.

2/6
ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्श आणि ट्रेविस हेड यांच्या भागिदारीनं भारताचं टेन्शन वाढलं होतं. मिशेल मार्शला भारताकडून दोन वेळा जीवदान मिळालं होतं. 37 धावांवर असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर पटेलनं घेतलेल्या अविश्वसनीय कॅचमुळं मार्श बाद झाला.

3/6
भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला ब्रेक लावला. परिणामी ऑस्ट्रेलियन खेळाडू दबावात आले. अखेर भारतानं 24 धावांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं.

4/6
अफगाणिस्तान विरुद्धच्या मॅचमधील पराभवानंतर मिशेल मार्शनं 'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्हाला पुढचा सामना काहीही करुन जिंकायचा आहे आणि त्यासाठी आमच्यासाठी भारतापेक्षा चांगला संघ असू शकत नाही. ज्यांच्या विरोधात आम्हाला विजयाची नोंद करायची आहे, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची सव्याज परतफेड टीम इंडियानं केली.

5/6
भारताचा कॅप्टन रोहित शर्माची कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनच्या तुलनेत सरस ठरली. रोहितनं 92 धावा केल्या तर मिशेल मार्शनं 37 धावा केल्या.

6/6
भारत आता अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी इंग्लंड विरुद्ध लढणार आहे. भारातकडे 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील सेमी फायनलमधील पराभवाचा बदल घ्यायची संधी आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम

और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
और एक फायनल...एक कप की और
और एक फायनल...एक कप की और
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण

भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त

Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Embed widget