एक्स्प्लोर

ऑस्ट्रेलियाचा बदला पूर्ण, आता इंग्लंडचा नंबर, रोहित शर्मा अन् टीम इंडिया 2022च्या पराभवाचा वचपा काढण्यास सज्ज

Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या लढतीत इंग्लंड विरुद्ध लढणार आहे.

रोहित शर्मा

1/5
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची वादळी खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. भारतानं ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

2/5
रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या वेगवान गोलंदाजांची धुलाई केली. वनडे वर्ल्ड कपच्या अहमदाबादमधील अंतिम फेरीच्या लढतीत भारताचा जो पराभव झाला होता त्याचा बदला घेतला.

3/5
भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध  5 विकेटवर 205 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 20 ओव्हरमध्ये 181 धावांपर्यत पोहोचू शकलं. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियाचा हिशोब चुकता केला.

4/5
आता भारत आणि इंग्लंड यांच्यात 27 जूनला टी20 वर्ल्ड कपची दुसरी सेमी फायनल होणार आहे. ज्या प्रमाणं रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियाचा हिशोब पूर्ण केला, त्याप्रमाणं इंग्लंडचा देखील हिशोब चुकता करावा अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

5/5
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये आमने सामने आले होते. भारतानं पहिलंयांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 168  धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलरनं वादळी फलंदाजी केली होती. भारतानं ती मॅच 10 विकेटनं गमावली होती.आता रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं इंग्लंडला देखील उपांत्य फेरीतील लढतीत पराभवाचं पाणी पाजावं, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

Embed widget