एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Birthday : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकलकरची फिल्मी लव्हस्टोरी! एअरपोर्टवर पहिली भेट, असं जडलं प्रेम
Sachin Tendulkar Love Story : महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे.
![Sachin Tendulkar Love Story : महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/b0c9a47ad098772e41d57b382beb8a421682324094693322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sachin Tendulkar Love Story
1/11
![महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/494f8a19c24db2416c2be87c7bb70c047d721.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महान भारतीय माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. मास्टर ब्लास्टरने आयुष्यातील 'हाफ सेंचुरी' पूर्ण केली आहे.
2/11
![सचिनच्या या प्रवासात त्याला पत्नी अंजलीने साथ दिली. सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासाप्रमाणेच त्याचा प्रेमाचा प्रवासही फार रंजक आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/36db64002f208c3dd37e29c7a7ecf7183b9c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनच्या या प्रवासात त्याला पत्नी अंजलीने साथ दिली. सचिनच्या क्रिकेटमधील प्रवासाप्रमाणेच त्याचा प्रेमाचा प्रवासही फार रंजक आहे.
3/11
![सचिनने 1995 साली अंजलीसोबत लग्न केलं. या दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/e7e8991866bbda8c25b8884fa8892e7479f4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनने 1995 साली अंजलीसोबत लग्न केलं. या दोघांची पहिली भेट विमानतळावर झाली होती.
4/11
![विमानतळावर झालेल्या पहिल्या भेटीतच सचिनच अंजलीवर प्रेम जडलं होतं. या दोघांची प्रेमकहाणी फिल्मी लव्हस्टोरीप्रमाणे आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/b8664bab8f31c3f3c000e80e37753620046e8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विमानतळावर झालेल्या पहिल्या भेटीतच सचिनच अंजलीवर प्रेम जडलं होतं. या दोघांची प्रेमकहाणी फिल्मी लव्हस्टोरीप्रमाणे आहे.
5/11
![सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. अंजली आणि सचिन यांच्या वयात बरंच अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे पण, याचा त्यांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/c0276f7ce0aad982fd075ff988e456c10c3c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिनच्या पत्नीचं नाव अंजली आहे. अंजली आणि सचिन यांच्या वयात बरंच अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे पण, याचा त्यांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
6/11
![सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/d9e5ebc80f299d1e7c18c476f971d72ad27b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन आणि अंजली पहिल्यांदाच विमानतळावर एकमेकांना भेटले होते. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांच्या प्रेमात पडले.
7/11
![पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तर फक्त नजरा नजर झाली. अंजलीच्या कॉमन फ्रेंडने तिला सचिन क्रिकेटर असल्याचं सांगितलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/b768b49c832fa8b6c9b88d343f1206a634531.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्या भेटीत दोघांमध्ये काहीही बोलणं झालं नाही तर फक्त नजरा नजर झाली. अंजलीच्या कॉमन फ्रेंडने तिला सचिन क्रिकेटर असल्याचं सांगितलं.
8/11
![सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतत असताना विमानतळावर अंजलीला पहिल्यांदा भेटला. ही भेट तशी भेट नव्हती, कारण दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/9e67de00df17ee8b5545639d8e952e1743627.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतत असताना विमानतळावर अंजलीला पहिल्यांदा भेटला. ही भेट तशी भेट नव्हती, कारण दोघांमध्ये काहीही संवाद झाला नाही.
9/11
![अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. या नजरा-नजरीच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही एका पार्टीत एकमेकांना भेटले. या पार्टीत दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/8348c27eae8e0482b278406dbc64b129477de.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंजली तिच्या आईला घेण्यासाठी विमानतळावर गेली होती. या नजरा-नजरीच्या पहिल्या भेटीनंतर दोघेही एका पार्टीत एकमेकांना भेटले. या पार्टीत दोघांचं पहिल्यांदा बोलणं झालं.
10/11
![अंजली अभ्यासात फार हुशार होती आणि मेडिकलची विद्यार्थिनी होती. त्यामुळेच तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, सचिनला भेटल्यानंतर अंजलीचा क्रिकेटमधील रस वाढला आणि तिने या खेळाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/163ce7a71b9c76ea2514825bfd1882f9d6c80.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंजली अभ्यासात फार हुशार होती आणि मेडिकलची विद्यार्थिनी होती. त्यामुळेच तिला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, सचिनला भेटल्यानंतर अंजलीचा क्रिकेटमधील रस वाढला आणि तिने या खेळाबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली.
11/11
![दोघांची मैत्री वाढली. यानंतर हळुहळु दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/24/2dfee6d8215cc351ab0def9907ff304cedd5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांची मैत्री वाढली. यानंतर हळुहळु दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि अखेर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी पाच वर्ष एकमेकांना डेट केलं.
Published at : 24 Apr 2023 01:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)