एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
दिनेश कार्तिक, रोहित शर्मा ते विराट कोहली, टीम इंडियाचे 8 खेळाडू गोल्डन डकचे मानकरी, कुणाच्या नावावर नकोशी कामगिरी
T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली अमेरिकेविरुद्ध शुन्यावर बाद झाला आहे. आतापर्यंत भारताचे 8 खेळाडू गोल्डन डकचे मानकरी ठरले आहेत.
![T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा अनुभवी क्रिकेटपटू विराट कोहली अमेरिकेविरुद्ध शुन्यावर बाद झाला आहे. आतापर्यंत भारताचे 8 खेळाडू गोल्डन डकचे मानकरी ठरले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/ba3488b44e74bac4bc7d0da312c5c7ff1718452130441989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिनेश कार्तिक, विराट कोहली, जसप्रीत बुमराह
1/8
![भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डक झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/905f27b6cc19cda56966d48a3eb70dbbb7fad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोल्डन डक झाला होता.
2/8
![मुरली विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर बाद झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/440604986ee1c8f479e4d542421e83ccf6973.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुरली विजय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010 च्या वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर बाद झाला होता.
3/8
![भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 मध्ये शुन्यावर बाद झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/46c673074061b4739c6bed023e3d9f2275c79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2010 मध्ये शुन्यावर बाद झाला होता.
4/8
![भारताचे सर्वाधिक खेळाडू गोल्डन डक पाकिस्तान विरुद्ध झाले आहेत. सुरेश रैना 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर पाकिस्तान विरुद्ध बाद झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/0db2522f8da2a5dc0668f71d5f5c2b89eb75d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे सर्वाधिक खेळाडू गोल्डन डक पाकिस्तान विरुद्ध झाले आहेत. सुरेश रैना 2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये शुन्यावर पाकिस्तान विरुद्ध बाद झाला होता.
5/8
![रोहित शर्मा 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/893fbfcfbab920d9c2e6522ade5dd984ff511.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.
6/8
![यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे तीन खेळाडू गोल्डन डक झाले आहेत. रवींद्र जडेजा पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/969961cc8065acac0c4dec89bf4ebb826bc9c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे तीन खेळाडू गोल्डन डक झाले आहेत. रवींद्र जडेजा पाकिस्तान विरुद्ध गोल्डन डक झाला होता.
7/8
![जसप्रीत बुमराह देखील त्याच मॅचमध्ये गोल्डन डक झाला होता. जसप्रीत बुमराह पाकिस्तान विरुद्ध शुन्यावर बाद झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/b45fd3822e00429f3efa46cd4e908f380be3a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जसप्रीत बुमराह देखील त्याच मॅचमध्ये गोल्डन डक झाला होता. जसप्रीत बुमराह पाकिस्तान विरुद्ध शुन्यावर बाद झाला.
8/8
![टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू विराट कोहली यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशाचा सामना करतोय. अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली गोल्डन डक झाला. सौरभ नेत्रावळकरनं त्याला शुन्यावर बाद केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/5c01ce6f713155aeb277fb925063c05102f7b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीम इंडियाचा आक्रमक खेळाडू विराट कोहली यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये अपयशाचा सामना करतोय. अमेरिकेविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहली गोल्डन डक झाला. सौरभ नेत्रावळकरनं त्याला शुन्यावर बाद केलं.
Published at : 15 Jun 2024 05:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion