एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्माचा थेट विम्बल्डनच्या कोर्टवर जलवा, हिटमॅनचीच सर्वत्र चर्चा, रॉयल लूक पाहिला का?

Rohit Sharma At Wimbledon: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला गेला आहे. इथं रोहित शर्मा अनोख्या अंदाजात दिसला.

रोहित शर्मा

1/5
रोहित शर्मा (Rohit Sharma) टी20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवल्यानंतर काही दिवस आराम करत आहे. तो श्रीलंका दौऱ्यावर देखील जाणार आहे. रोहित शर्मा सचिन तेंडुलकर प्रमाणं विम्बल्डन पाहण्यासाठी लंडनला पोहोचला.

2/5
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन लंडनमध्ये विम्बल्डनची मेन्स सेमी फायनल पाहण्यासाठी पोहोचला होता. यावेळी रोहित शर्मा अनोख्या अंदाजात समोर आला जो कार्लोस अलकराज आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात ही मॅच झाली.

3/5
विम्बल्डनमध्ये रोहित शर्माचा जलवा पाहयला मिळाला. रोहित शर्मा सूट घालून काळा गॉगल घालून  मॅच पाहण्यासाठी पोहोचला.

4/5
रोहित शर्माच्या लूकचीच सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली. विम्बल्डनं देखील त्यांच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन रोहितचं स्वागत केलं.

5/5
रोहित शर्मा च्या नेतृ्त्त्वात टीम इंडियानं 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवलं.दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडियानं इतिहास रचला. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर  रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित

मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक

बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही

Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report ST BUS : 75 वर्षांवरच्या नागरिकांच्या तिकीटांत कसा झाला घोटाळा?Special Report Maharashtra Band : हायकोर्टाचे फटकारलं, मविआचा उद्याचा बंद मागे ABP MajhaTOP 9sec Fast News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
सरकार ॲक्शन मोडवर, बदलापूर घटनेनंतर मुंबई अन् ठाण्याचे शिक्षणाधिकारी निलंबित
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
मोठी बातमी ! शासनाचा नवा GR, शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाविषयक नियमावली; CCTV बंधनकारक
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
बदलापूरमध्ये RPI जिल्हाध्यक्षांकडून बंदला पाठिंबा; पण आठवले म्हणाले, आपण महायुतीत, पाठिंबा नाही
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
Maharashtra Rain : सावधान! पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार, कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?

Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश

राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Embed widget