एक्स्प्लोर
IPL 2025 Prithvi Shaw: पृथ्वी शॉ आयपीएलच्या लिलावात UNSOLD का राहिला?; मोहम्मद कैफने सांगितलं यामागील कारण!
IPL 2025 Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू पृथ्वी शॉ आयपीएलच्या मेगा लिलावात यंदा अनसोल्ड राहिला.
IPL 2025 Prithvi Shaw
1/6

पृथ्वी शॉने अगदी लहान वयातच प्रसिद्धी मिळवली. एकेकाळी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांसारख्या दिग्गजांची झलक पृथ्वी शॉमध्ये दिसायची. (image Credit-IPL)
2/6

आता अशी वेळ आली आहे की आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात त्याला विकत घेतले गेले नाही. शॉने त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये ठेवली, त्यानंतर अशी अपेक्षा होती की काही संघ त्याला नक्कीच खरेदी करेल, परंतु तसे झाले नाही.(image Credit-IPL)
Published at : 27 Nov 2024 08:47 AM (IST)
आणखी पाहा























