एक्स्प्लोर

Natasa Stankovic : मुंबईत येताच नताशा गेली 'या' खास व्यक्तीला भेटण्यासाठी, अफेअरच्या रंगल्या चर्चा, कोण आहे तो?

Natasa Stankovic Return Mumbai : नताशा नुकतीच सर्बियाहून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच ती तिच्या जुन्या मित्राला भेटली, पण....

Natasa Stankovic

1/7
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविक सध्या मुंबईत दिसत आहे.

2/7
खंरतर, नुकताच हार्दिक पांड्या आणि त्याचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी ती भारत सोडून मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला गेली होती.

3/7
तिकडे गेल्यानंतर नताशा आणि अगस्त्यचे मस्ती करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात.

4/7
नताशा नुकतीच सर्बियाहून मुंबईत परतली आहे. मुंबईत येताच ती तिच्या जुन्या मित्राला भेटली, एवढेच नाही तर त्यांनी एकत्र सेल्फीही शेअर केला. नताशा अद्याप हार्दिकला भेटलेली नाही.

5/7
नताशा बऱ्याच दिवसांनी मुंबईत आली आहे. तिचा एक खास व्हिडीओ समोर आला होता, ज्याला पाहून असे वाटत होते की ती शूटसाठी आली आहे. दरम्यान, नताशाने अलेक्झांडरसोबत वर्कआउट सेल्फी शेअर केला आहे.

6/7
एकेकाळी नताशा आणि अलेक्झांडरच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. घटस्फोटाच्या अफवांमध्येही नताशा स्टॅनकोविच एका हॉटेलबाहेर अलेक्झांडर ॲलेक्ससोबत स्पॉट झाली होती. त्यानंतर लोकांनी या दोघांची नावे एकमेकांशी जोडण्यास सुरुवात केली.

7/7
नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट अलेक्झांडरमुळेच झाल्याचेही सोशल मीडिया यूजर्सने म्हटले आहे. मात्र, या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे हे नताशाच सांगू शकते.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?

ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil On Vishal Patil  : पद मिळाल्यावर माणसं बेताल होतात, विशाल पाटलांवर संजय पाटलांची टीकाSanjay Gaikwad : Rahul Gandhi यांची  जीभ छाटणाऱ्याला 11 लाख; शिंदेंच्या आमदारांचं धक्कादायक वक्तव्यSharad Pawar Vs Ajit Pawar : महिला सुरक्षा सरकारचं प्राधान्य, पवारांच्या टीकेला दादांचं प्रत्युत्तरNarhari Zirwal : धनगडमधून आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाचा विरोध : झिरवाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narhari Zirwal : जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं, नरहरी झिरवाळांचा मोठा गौप्यस्फोट
Siddharth Aditi Marriage  : गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
गुपचूप... गुपचूप... अभिनेता सिद्धार्थ दुसर्‍यांदा अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल!
Majra Dam: मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
मांजरा धरण भरण्याचा मार्गावर, बीडसह लातूर धाराशिवचंही कृषी सिंचन वाढणार किती झालाय साठा?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
धनगर-धनगड जीआर काढण्याच्या निर्णयाला विधानसभा उपाध्यक्षांचा विरोध, म्हणाले, आदिवासींमधून आरक्षण देण्याचा अट्टाहास का?
Gulabrao Patil : एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे बी दाढीवाले, नरेंद्र मोदी बी दाढीवाले अन्...; गुलाबराव पाटलांची जळगावात तुफान फटकेबाजी
Maharashtra Rain ALert: बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
बाप्पाच्या विसर्जनाला पावसाची हजेरी राहणार का? हवामान विभागाचा अंदाज काय?
Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे
ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
ST कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप
Embed widget