एक्स्प्लोर
BCCI Pay Cut India Players : काम दाखवा अन् दाम मिळवा! BCCIचा 'तो' निर्णय, रोहित-विराटच्या खिशाला कात्री? खेळाडूंना मिळणार इतके पैसे
BCCI to introduce Pay Cut for India Players : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे बीसीसीआय खूप नाराज आहे.
BCCI to introduce Pay Cut for India Players
1/8

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवामुळे बीसीसीआय खूप नाराज आहे. अलिकडच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ज्यामध्ये कसोटी क्रिकेटचे महत्त्व वाढवण्यावरही चर्चा झाली.
2/8

बीसीसीआयला खेळाडूंनी पराभवाची जबाबदारी घ्यावी असे वाटते आणि त्यामुळे ते मोठा निर्णय घेऊ शकते. या बैठकीला कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित होते.
Published at : 14 Jan 2025 12:33 PM (IST)
आणखी पाहा























