एक्स्प्लोर
Yuzvendra Chahal : महिनाभरापासून गायब युझवेंद्र चहल! लेग स्पिनरच्या आयुष्यात चाललंय काय?
आयपीएल लिलावात भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलवर पैशांचा वर्षाव झाला. त्याला प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सने 18 कोटी रुपयांना खरेदी केले.
Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce rumours
1/5

भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सातत्याने अटकळ बांधली जात आहेत. युजवेंद्र चहल लवकरच पत्नी धनश्रीला घटस्फोट देऊ शकतो, असे बोलले जात आहे.
2/5

दरम्यान, युजवेंद्र चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तेव्हापासून या अटकळांना जास्त हवा मिळाली आहे. हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
Published at : 08 Jan 2025 06:47 AM (IST)
आणखी पाहा























