एक्स्प्लोर

IPL 2025 च्या हंगामात मोठ्या घडामोडी, पाच संघांचे कॅप्टन बदलणार, शुभमन गिल ते डुप्लेसिस यादीत आणखी कोण असणार?

IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये पाच संघांचे कर्णधार बदलले जाण्याची शक्यता आहे. केकेआरला विजेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयस अय्यरच्या हातून देखील कप्तानपद जाण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या नव्या पर्वात पाच संघांना नवे कॅप्टन?

1/6
गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलनं हार्दिक पांड्यानंतर ही जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्याच्या नेतृत्त्वात संघ प्लेऑफ पर्यंत देखील पोहोचला नव्हता.

2/6
लखनौ सुपर जाएंटसचा कर्णधार म्हणून केएल राहुल 2022 पासून काम करत आहे. पहिल्या दोन हंगामात लखनौच्या संघानं प्लेऑफमध्ये धडक दिली होती. मात्र, 2024 च्या आयपीएलमध्ये लखनौला चांगली कामगिरी करता आली नव्हती.

3/6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेप मिळवता आलेलं नाही. फाफ डु प्लेसिस आरसीबीचं नेतृत्व करत होता. बंगळुरुला देखील नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.

4/6
शिखर धवन हा पंजाब किंग्जचं नेतृत्त्व करतो. काही दिवसांपूर्वी त्यानं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळं पंजाब किंग्जला नवा कॅप्टन मिळू शकतो.

5/6
कोलकाता नाईट रायडर्सला श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात  2024 च्या हंगामात विजेतेपद मिळालं होतं. काही मिडिया रिपोर्टनुसार केकेआरनं सूर्यकुमार यादवला कर्णधार पदाची ऑफर दिल्याच्या चर्चा होत्या. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

6/6
आयपीएलच्या 2025 च्या हंगामात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामध्ये अनेक खेळाडू संघ बदलण्याची शक्यता आहे. खेळाडूंचे संघ बदलले गेल्यास कर्णधार देखील बदलले जाण्याची शक्यता आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 16 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 11 PM 16 September 2024 : ABP MajhaRaj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?Sanjay Gaikwad Special Report : गायकवाड, शिरसाट ते पडळकर; बेताल वक्तव्यांचं राजकारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं

आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget