Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Result Mahayuti Against MVA Political fight ABP Majha
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
मुंबई : राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 93 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. तर, महायुतीने मॅजिक फिगर गाठला असून पहिल्या फेरीतील कौल महायुतीच्या बाजुने असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर असल्याची माहिती आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी 288 जागांपैकी 145 जागांवर मॅजिक फिगरचा आकडा आहे. त्यामुळे, सत्तास्थापनेसाठी कोणत्याही युती व आघाडीला 145 चा आकडा गाठावा लागणार आहे. निकालाचे पहिले कौल हाती आले असून बहुतांश जिल्ह्यात भाजपला आघाडी दिसून येते. भाजप महायुतीने दीडशतकाच्या जवळपास झेप घेतल्याचं दिसून येतं.
![Sanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/4674f72447c36f791079addeb4990cab1736574085481718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/688620ce18cde357eec51299c0cdb1af1734277641630718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![One Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/f4d1b5d3bbbffed3defc411b1662060a173400483075890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Murlidhar Mohol on One Nation One Election : लोकशाही सशक्त करणारा निर्णय : मुरलीधर मोहोळ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/17e9976d8306dad9b233613e35d54e5a173400152247190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![One Nation One Election विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; Vinay Sahasrabuddhe यांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/a4685b635c40f04dac70b63524fbd810173399862907090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)