एक्स्प्लोर

Mahad Assembly Election results : ठाकरेंच्या पहिल्या उमेदवाराकडून पराभव मान्य, भरतशेठ गोगावलेंचा विजय जवळपास निश्चित

Mahad Assembly Election results : महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांना यांच्याविरुद्ध सामना रंगला होता.

Mahad Assembly Election results : महाराष्ट्र विधानसभेच्या निकाल हाती येऊ लागले आहेत. महायुती विजयाचा बाजूने मुसंडी मारताना दिसत आहेत. दरम्यान, महाड विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्नेहल जगताप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले यांना यांच्याविरुद्ध सामना रंगला होता. दरम्यान, मतमोजणीत 10 फेरीनंतर स्नेहल जगताप यांनी पराभव मान्य केल्याचे चित्र आहे. 

महाड मतदार संघात स्नेहल जगताप यांनी आमदार भरत गोगावले यांचे 10 व्या फेरी नंतर अभिनंदन केले. भरत गोगावले आघाडीवर असल्याच समजताच स्नेहल जगताप यांनी त्यांना मतदान केंद्रावर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे भरत गोगावले यांचा विजय निश्चित झाल्याचे चित्र आहे. 

महाड विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत 14 फेऱ्यांची मत मोजणी पार पडली आहे. यामध्ये भरत गोगावले यांना 59 हजार 409 मत मिळाली आहेत. तर स्नेहल जगताप यांनी 44 हजार 871 मत मिळवली आहेत. भरत गोगावले यांनी जवळपास 15135 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे स्नेहल जगताप यांनी पराभव मान्य करत भरत गोगावले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनेक मतदारसंघात 4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडली असून अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने घौडदोड करताना दिसत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला महायुतीला खटाखट मतं दिल्याचे चित्र आहे.   288 पैकी 228 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. महाविकास आघाडीला केवळ 52 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. त्यामुळे लोकसभेत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. 

4 ते 5 फेऱ्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर भारतीय जनता पार्टी 128 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर मुसंडी मारली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडीवर घेतली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 57 जागांवर आघाडीवर मत मिळाली आहेत. 

शरद पवारांची राष्ट्रवादी 18 जागा, ठाकरेंची शिवसेना 17 जागा तर काँग्रेस पक्ष 22 जागांवर आघाडी मिळवताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीला खटाखट मतं मिळाली असून महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या छायेत दिसत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापुरात राजेंद्र पाटील यड्रावकर, राहुल आवाडे, अशोकराव मानेंना मोठी आघाडी, कागलमध्ये चुरशीची लढत! कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीची पिछाडी

Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
Pune Navale Bridge Accident: मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 8 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 8 जणांचा मृत्यू 20 जखमी
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget