एक्स्प्लोर

IND vs ZIM : शुभमन गिलकडे इतिहास रचण्याची संधी, झिम्बॉब्वेसमोर करो या मरो स्थिती, भारताचा पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय

IND vs ZIM : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यात पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील चौथी मॅच आज होणार आहे. भारताकडे या मॅचमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी आहे.

भारतीय क्रिके संघ

1/5
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये सिकंदर रझाच्या टीमनं भारताचा पराभव केला होता. यानंतर पुढील दोन मॅचमध्ये भारतानं कमबॅक केलं होतं. सिकंदर रझा मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरु शकतो. शुभमन गिलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

2/5
टीम इंडियाचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा त्याच्या आक्रमक खेळीमळं चर्चेत आहे. दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं 100 धावा केल्या होत्या. तर, तिसऱ्या मॅचमध्ये त्यानं 10 धावा केल्या होत्या. चौथ्या मॅचमध्ये अभिषेक शर्मा पुन्हा सलामीला फलंदाजीला येऊ शकतो.

3/5
ऋतुराज गायकवाड देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्यानं त्याला संघात संंधी मिळेल.याशिवाय शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांना देखील स्थान मिळेल. रवि बिश्नोईनं आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून आज देखील तो दमदार कामगिरी करु शकतो.

4/5
झिम्बॉब्वेवचा कॅप्टन बॅटिंग आणि बॉलिंग करतो. आजच्या मॅचमध्ये 17 धावा केल्यास तो झिम्बॉब्वेसाठी 2 हजार धावा करणारा पहिला खेळडू ठरणार आहे.   भारताची संभाव्य टीम  : अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड़, शिवम दुबे,संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, तुषार देशपांडे , खलील अहमद

5/5
झिम्बॉब्वेचा संभाव्य संघ : वेस्ली मधेवरे, तदिवानाशे मारुमानी/इनोसेंट कैय्या, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कॅम्पबेल, क्लाइव मदांडे (विकेटकीपर), वेलिंगटन मसाकाद्जा, रिचर्ड नगारवा , ब्लेसिंग मुजरबानी, तेंदई चटारा

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...

Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut vs Vikas Thackeray : पूर्व नागपूर वरून मविआत रस्सीखेचABP Majha Headlines :  10 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaSamarjeet Ghatge Mahayuti : समरजीत घाटगे महायुती मेळाव्याला जाणार नाहीत !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
Embed widget