एक्स्प्लोर

Rohit Sharma : रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या विजयासाठी भाकरी फिरवणार, रिषभ पंतला संघात स्थान? कुणाला बाहेरचा रस्ता दाखवणार

IND vs SL 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा मोठे फेरबदल करु शकतो.

भारत विरुद्ध श्रीलंका

1/5
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी वनडे मॅच उद्या कोलंबोत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहित शर्मा संघात फेरबदल करण्याची शक्यता आहे.

2/5
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे मॅच टाय झाली होती. भारतीय संघ 230 धावांवर बाद झाला. भारतानं फिरकीपटूंसमोर विकेट गमावल्या. दुसऱ्या वनडे मॅचमध्ये रोहित शर्मा रिषभ पंत आणि रियान पराग यांना संधी देऊ शकतो, अशा चर्चा आहेत.

3/5
रिषभ पंतला संघात स्थान मिळाल्यास वॉशिंग्टन सुंदरला संघाबाहेर जावं लागू शकतं. मात्र,  त्याचवेळी संघात फक्त चार गोलंदाज राहू शकतात. त्यामुळं उर्वरित 10 ओव्हरमध्ये कोण गोलंदाजी करणार असा प्रश्न आहे.  भारतानं आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध 99 सामने जिंकले आहेत. उद्या शंभरावा सामना जिंकण्याची भारताकडे संधी आहे.

4/5
वॉशिंग्टन सुदरच्या जागी रियान परागला देखील संधी मिळू शकते अशा चर्चा आहेत. रिषभ आणि रियान पराग दोघांना संधी दिल्यास वॉशिंग्टन सुंदर आणि केएल राहुल, शिवम दुबे आणि श्रेयस अय्यर यापैकी एका खेळाडूला संघाबाहेर जावं लागू शकतं.

5/5
भारताची संभाव्य टीम : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्य, केएल राहुल, रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज अन् अर्शदीप सिंग

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांना इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांना इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांना इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Embed widget