एक्स्प्लोर
IND vs SA, 2nd Test : रत्नागिरी To दक्षिण आफ्रिका, महाराष्ट्राच्या अल्लाउद्दीन पालेकरची आंतरराष्ट्रीय 'पंच'गिरी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/05/af04936f5b2ace8eeaaa553f6947b353_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Allahudein Palekar
1/8
![भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच अल्लाउद्दीन पालेकर (Allahudein Palekar) सर्वाधिक चर्चेत राहिला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/156005c5baf40ff51a327f1c34f2975b4ca3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पंच अल्लाउद्दीन पालेकर (Allahudein Palekar) सर्वाधिक चर्चेत राहिला.
2/8
![याचे कारण पालेकर हा भारतीय वंशाचा असून त्याच गाव रत्नागिरी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd952b71.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याचे कारण पालेकर हा भारतीय वंशाचा असून त्याच गाव रत्नागिरी आहे.
3/8
![दक्षिण आफ्रिकेतच वाढलेला अलाउद्दीनची पाळंमुळं रत्नागिरीतच असून नुकतचं त्याने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पंचगिरी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/18e2999891374a475d0687ca9f989d83a147e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेतच वाढलेला अलाउद्दीनची पाळंमुळं रत्नागिरीतच असून नुकतचं त्याने पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पंचगिरी केली.
4/8
![आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर यांनी क्रीडा चाहत्यांना प्रभावित केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef807e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अल्लाउद्दीन पालेकर यांनी क्रीडा चाहत्यांना प्रभावित केलं आहे.
5/8
![दक्षिण आफ्रिकेकडून पंचगिरी करणारा अल्लाउद्दीन पालेकर हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800a7772.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दक्षिण आफ्रिकेकडून पंचगिरी करणारा अल्लाउद्दीन पालेकर हा मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथला आहे.
6/8
![44 वर्षीय पालेकर याने 2014-15 मध्ये वानखेडे मैदानावर रणजी सामन्यात पंचगिरी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/8cda81fc7ad906927144235dda5fdf156bfbf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
44 वर्षीय पालेकर याने 2014-15 मध्ये वानखेडे मैदानावर रणजी सामन्यात पंचगिरी केली होती.
7/8
![44 वर्षीय अल्लाउद्दीन 2006 पर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील टायटन्स संघाकडून क्रिकेटही खेळला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/032b2cc936860b03048302d991c3498f63944.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
44 वर्षीय अल्लाउद्दीन 2006 पर्यंत दक्षिण आफ्रिकेमधील टायटन्स संघाकडून क्रिकेटही खेळला आहे.
8/8
![अल्लाउद्दीन पालेकर हा दक्षिण आफ्रिकेचा 57 वा पंच असून जगभरातील 497 वे पंच ठरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/07/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566068a0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्लाउद्दीन पालेकर हा दक्षिण आफ्रिकेचा 57 वा पंच असून जगभरातील 497 वे पंच ठरला आहे.
Published at : 07 Jan 2022 06:32 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)